recruitment For Various Posts In IDBI Bank And India Post Payments Bank 

Spread the love

Job : बँकिंग क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे.  आयडीबीआय बँक ( IDBI ) आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (India Post Payments Bank) विविध पदांसाठी भरती होत आहे. पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 

आयडीबीआय बँक ( IDBI ) 

पोस्ट : सहाय्यक व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधर, दोन वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 600

वयोमर्यादा : 21 ते 30 वर्षांपर्यंत

संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज कऱण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.idbibank.in 

इंडिया पोस्ट पेमेंट बँक (India Post Payments Bank )

विविध पदांच्या 41 जागांसाठी भरती निघाली आहे.

पोस्ट : ज्युनियर असोसिएट (IT)

शैक्षणिक पात्रता – M.Sc/ BCA/ MCA/ B.E/ B.Tech, ३ वर्षांचा अनुभव

एकूण जागा :  15

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.ippbonline.com 

पोस्ट : सहाय्यक व्यवस्थापक (IT)

शैक्षणिक पात्रता : M.Sc/ BCA/ MCA/ B.E/ B.Tech, किमान ५ वर्षांचा अनुभव

एकूण जागा : दहा 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.ippbonline.com 

पोस्ट : व्यवस्थापक (IT)

शैक्षणिक पात्रता – M.Sc/ BCA/ MCA/ B.E/ B.Tech, किमान ७ वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 09

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट  :  www.ippbonline.com 

पोस्ट : वरिष्ठ व्यवस्थापक (IT)

शैक्षणिक पात्रता : M.Sc/ BCA/ MCA/ B.E/ B.Tech, किमान नऊ वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 05 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.ippbonline.com 

पोस्ट : मुख्य व्यवस्थापक (IT)

शैक्षणिक पात्रता  :  M.Sc/ BCA/ MCA/ B.E/ B.Tech, किमान 11 वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 02

नोकरीचं ठिकाण  : चेन्नई, दिल्ली, मुंबई

अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी  : careers@ippbonline.in 

अर्ज करण्याची शेवटची तारीख  :  28 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट :  www.ippbonline.com

Source link

Categories job

Leave a comment

जागतिक मृदा दिनाचा परिचय 2024 भारताच्या संविधानाबद्दल काही रंजक तथ्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी बद्दल रोचक तथ्ये अजन्ता लेणींबद्दल काही रोचक तथ्ये गेटवे ऑफ इंडियाबद्दल काही रोचक तथ्ये
जागतिक मृदा दिनाचा परिचय 2024 भारताच्या संविधानाबद्दल काही रंजक तथ्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी बद्दल रोचक तथ्ये अजन्ता लेणींबद्दल काही रोचक तथ्ये गेटवे ऑफ इंडियाबद्दल काही रोचक तथ्ये