1 जुलै 2025; तुमचे नवीन पेमेंट झटपट जाणून घ्या|increment calculator for july 2025
दर वर्षी 1जुलै रोजी 1 वेतनवाढ होते ,ती तपासण्या करिता येथे आपल्यासाठी calculater देण्यात आलेले आहे. ज्याने आपण आपले जुलै फेड औगस्ट चे वेतन मध्ये किती वाढ होईल ह्याची तापसणी करू शकता.
आपल्याला कोणती माहिती भरावी लागेल
- आपले मूळ वेतन
- महागाई भातत्याची टक्केवारी (सध्या 53% प्रमाणे मिळतो ) म्हणून फक्त 53 लिहावे
- घर भाडे ( 9% प्रमाणे ) आपले शहर ज्या भागात येते त्या प्रमाणे 9,18, किंवा 27 % ची निवड करू शकता .
- प्रवास भत्ता
- एनपीएस ( 14% प्रमाणे ) करिता 14 नोंद करावे.
💥महागाई भत्ता कैलकुलेटर (53%) करिता येथे क्लिक करा .
💥 1जुलै वेतनवाढ कैलकुलेटर (53%) करिता येथे क्लिक करा .
मध्यान भोजन कैलकुलेटर 2023(रोजचे धान्य व धान्यादी मालाचे प्रमाण काढण्याकरीता उपयुक्त)
कॅल्कुलेटर (increment calculator for july 2025)
आषाढी एकादशी शुभेच्छा संदेश आणि कोट्स बॅनर
5 thoughts on “1जुलै वेतनवाढ|increment calculator for july 2025”