Maker & Checker First Login (Create New Password) PFMS
मेकर व चेकर पहिल्यांदा लॉगीन करणे (नवीन पासवर्ड तयार करणे ) PFMS
सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणाली द्वारे समग्र अभियान मधील अनुदान खर्च करण्या करिता मेकर व चेकर चे नवीन लॉगीन आपण तयार केलेला आहे .(अधिक माहिती वाचा येथून ) जेव्हा आपण चेकर व मेकर पहिल्यांदा तयार करतो तेव्हा पहिल्यांदा चेकर व मेकर लॉगीन केल्या नंतर नवीन password तयार करावे लागते . हि प्रक्रिया कशी असेल या विषयी या पोस्ट मध्ये वाचा व शेवटी डेमो विडीओ देखील पाहू शकता.
. PFMS प्रणाली काय आहे ?माहिती जाणून घ्या येथून
तत्पूर्वी PFMS प्रणाली मधील स्टेप्स समजून घेवूया.
शाळांनी करावयाची कारवाई -PFMS प्रणाली
शाळा लॉगीन करना -(brc कडून प्राप्त झालेले लॉगीन id व password द्वारे )
https://pfms.nic.in/Users/LoginDetails/NewLayoutLogin.aspx
main लॉगीन
मेकर लॉगीन (operator लॉगीन )
- vendor एड करणे
- बिल जनरेट करणे
चेकर लॉगीन
- बिल अप्रूव करून PPE जनरेट करणे
नवीन पासवर्ड तयार करणे
मेकर चे लॉगीन id वरून लॉगीन व्हावे ( मेकर साठी )
चेकर चे लॉगीन id वरून लॉगीन व्हावे ( चेकर साठी )
https://pfms.nic.in/Users/LoginDetails/NewLayoutLogin.aspx
current password (आपल्या इमेल वर प्राप्त झालेला )
new password ( नवीन password तयार करावे )
minimum 6 max 15 characters, mixed with capital, small alphabet with the number and special characters )
conferm password (नवीन तयार केलेला password )
hint question (dropdown मधून निवडावे )
new answer ( आपले उत्तर नोंदवा )
conferm new answer ( आपले उतर लिहा )
1 thought on “Maker & Checker First Login (Create New Password) PFMS”