how to activate e-payment in pfms

Spread the love

ई-पेमेंट एकटीवेशन कसे करावे ? Public Financial Management System (PFMS)

how to activate e-payment in pfms

सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणाली द्वारे समग्र अभियान मधील अनुदान खर्च करण्या करिता ई -पेमेंट एकटीवेशन करणे गरजेचे आहे . त्या करिता खालील प्रमाणे प्रक्रिया करावे . PFMS प्रणाली काय आहे ?माहिती जाणून घ्या येथून

वाचा   Fraudsters obtained credit cards using Dhoni and Sachin's PAN information: How to avoid falling victim to this scam

तत्पूर्वी PFMS प्रणाली मधील स्टेप्स समजून घेवूया.

शाळांनी करावयाची कारवाई -PFMS प्रणाली

शाळा लॉगीन करना -(brc कडून प्राप्त झालेले लॉगीन id व password द्वारे )

https://pfms.nic.in/Users/LoginDetails/NewLayoutLogin.aspx

main लॉगीन

मेकर लॉगीन (operator लॉगीन )

चेकर लॉगीन

  • बिल अप्रूव करून PPE जनरेट करणे
वाचा   सेतू अभ्यासक्रमऑनलाइन उद्घाटन; Bridge course 2021 download now

activate e-payment in pfms (पूर्ण प्रक्रिया )

main लॉगीन मधून (brc कडून प्राप्त झालेले लॉगीन id व password द्वारे ) लॉगीन व्हावे .

https://pfms.nic.in/Users/LoginDetails/NewLayoutLogin.aspx

  • बँक
  • account activation E-PAYMENT
  • scheme > select scheme > MH-SMAGRA SHIKSHA (MH392)
  • account no > ( शाळेचा account न. )
  • account activation for e-payment (इन्फोर्मेशन बॉक्स )

सर्व माहिती तपासा.

  • imp . account activation type > e-payment using print advice (select करावे )
  • select
  • submit
वाचा   how to approve a bill and generate ppe in pfms

record saved successfully (असा मेसेज दिसेल )

डेमो व्हीडीओ

वर्ग 5 आणि 8 नवीन मूल्यमापन पद्धत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन (६ डिसेंबर) विनम्र अभिवादन (banners) महापरिनिर्वाण दिन म्हणजे काय आणि तो का साजरा केला जातो? इतिहास आणि महत्त्व जागतिक मृदा दिनाचा परिचय विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित्ती (चॅटबॉट)

%d