राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा|इ. ८ वी साठी|nmms 2023 hall ticket; download now

Spread the love

nmms 2023 hall ticket; download now

प्रवेश पत्र डाउनलोड करा – आताच (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS)

इ. ८ वी साठी परीक्षा दि. २४ डिसेंबर २०२३

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे- १ मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षेचे आयोजन बुधवार दि. २४ डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आले आहे. ही परीक्षा महाराष्ट्रात एकूण ७३० केंद्रावर घेण्यात येणार असून, सदर परीक्षेसाठी महाराष्ट्रातून एकूण १३५३१ शाळा व एकूण २६६२१५ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे.

वाचा   Fraudsters obtained credit cards using Dhoni and Sachin's PAN information: How to avoid falling victim to this scam

[अंतरजिल्हा बदली 2023 ला सुरुवात]

वर्ग 5 आणि 8 नवीन मूल्यमापन पद्धत

प्रवेश पत्र डाउनलोड करा

nmms 2023 hall ticket; download now

परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परिषदेच्या www.mscepune.inhttps://nmmsmsce.in या संकेतस्थळावर शाळांना शाळा लॉगिनवर दि. ११ डिसेंबर २०२३ पासून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. सदर प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांस उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल.

वाचा   Unhide the Possibilities: Uncover Columns in Excel

सदर माहिती शेर करा ; येथून 👇🏻👇🏻👇🏻

▀▄▀▄▀▄ nmms 2023 hall ticket; download now ▄▀▄▀▄▀

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षेचे आयोजन बुधवार दि. २४ डिसेंबर २०२२ रोजी होणार आहे .

📥  प्रवेश पत्र डाउनलोड करण्या करिता खालील लिंक वर क्लिक करा. 📥 

https://marathivarg.in/nmms-2023-hall-ticket-download-now/

दुरूस्ती कशी करावी?

सदर प्रवेशपत्रात विद्यार्थ्याचे नाव, वडीलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास (कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही.) तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यासाठी दि. २३.१२.२०२३ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.

वाचा   The transfer of Zilla Parishad teachers has started on ottmahardd.com

download hall ticket nmms 2023 ; now

ऑनलाईन आलेल्या अर्जा व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाठविलेल्या दुरुस्त्या (टपाल, समक्ष अथवा ईमेलद्वारे) तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या दुरुस्त्या / अर्जांचा विचार केला जाणार नाही. सदरच्या दुरुस्त्या परीक्षा झाल्यानंतर करण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी परीक्षर्थ्यांना all the बेस्ट

हे ही वाचा

नवीन वर्षाच्या शुभेच्छा

50 good night sandesh marathi madhye

motivational quotes in marathi

तुमचा अवतार whatsapp वर बनवता येणार ; whatsapp चे नवीन फिचर

Leave a Reply

भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीला सुरुवात 12 डिसेंबर 2023 पासून वर्ग 5 आणि 8 नवीन मूल्यमापन पद्धत
भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीला सुरुवात 12 डिसेंबर 2023 पासून वर्ग 5 आणि 8 नवीन मूल्यमापन पद्धत