Recruitment For Various Posts In National Insurance Corporation Of India And Indian Navy

Spread the love

Job   नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरूणांसाठी सरकारी नोकरीची संधी आहे. बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 500 जागांसाठी भरती निघाली आहे. ही भरती संपूर्ण देशभरात होत असून पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि भारतीय नौदलामध्ये देखील विविध पदांसाठी भरती निघाली आहे.  भारतीय नौदलामधील भरतीसाठी दहावी पास उमेदवार देखील अर्ज करू शकतात. नौदलातील भरतीसाठी दहावी पास आणि आयटीआयचे शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. नौदलात नोकरी करण्याचं स्वप्न असणाऱ्या तरूणांना चांगली ही चांगली संधी असून या उमेदवारांनी आपल्या संपूर्ण माहितीसह ऑनलाई पद्धतीने अर्ज करायचा आहे.

वाचा   Agniveer Recruitment Of Indian Army New Process Of Agniveer Recruitment

बँक ऑफ इंडिया ( Bank of India )

पोस्ट  : क्रेडिट ऑफिसर (GBO)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

एकूण जागा  : 350

पोस्ट : IT ऑफिसर (SPL)

शैक्षणिक पात्रता : B.E./ B.Tech

एकूण जागा  : 150

वयोमर्यादा  : 20 ते 29 वर्ष

संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

वाचा   एअर इंडिया एअर सर्व्हिसेस गोवा विविध पदांच्या 386 रिक्त जागांसाठी भरती Air India Air Services Goa Recruitment For 386 Vacancies Of Various Posts

अर्ज करण्याची शेवटची तारीख  : 25 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.bankofindia.co.in

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (GIC)

पोस्ट : चार्टर्ड अकाऊंटंट

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी, इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण

एकूण जागा  : 12

वयोमर्यादा : 21 ते 30 वर्ष

नोकरीचं ठिकाण : मुंबई

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

वाचा   HPCL Recruitment 2023 Know All Details About Hpcl Jobs Hpcl Vacancy

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.gicofindia.com

भारतीय नौदल ( Indian Navy )

पोस्ट : ट्रेड्समन स्किल्ड

शैक्षणिक पात्रता :  10 वी उत्तीर्ण आणि ITI

एकूण जागा : 248

वयोमर्यादा : 18 ते 25 वर्ष

ऑनलाईन पद्धतीने ही भरती होत आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट : www.indiannavy.nic.in

Categories job

Leave a Reply

Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात
Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात