Recruitment For Various Posts In National Insurance Corporation Of India And Indian Navy
Job : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरूणांसाठी सरकारी नोकरीची संधी आहे. बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 500 जागांसाठी भरती निघाली आहे. ही भरती संपूर्ण देशभरात होत असून पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि भारतीय नौदलामध्ये देखील विविध पदांसाठी भरती निघाली आहे. भारतीय नौदलामधील भरतीसाठी दहावी पास उमेदवार देखील अर्ज करू शकतात. नौदलातील भरतीसाठी दहावी पास आणि आयटीआयचे शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. नौदलात नोकरी करण्याचं स्वप्न असणाऱ्या तरूणांना चांगली ही चांगली संधी असून या उमेदवारांनी आपल्या संपूर्ण माहितीसह ऑनलाई पद्धतीने अर्ज करायचा आहे.
बँक ऑफ इंडिया ( Bank of India )
पोस्ट : क्रेडिट ऑफिसर (GBO)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
एकूण जागा : 350
पोस्ट : IT ऑफिसर (SPL)
शैक्षणिक पात्रता : B.E./ B.Tech
एकूण जागा : 150
वयोमर्यादा : 20 ते 29 वर्ष
संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.bankofindia.co.in
जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (GIC)
पोस्ट : चार्टर्ड अकाऊंटंट
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी, इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण
एकूण जागा : 12
वयोमर्यादा : 21 ते 30 वर्ष
नोकरीचं ठिकाण : मुंबई
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.gicofindia.com
भारतीय नौदल ( Indian Navy )
पोस्ट : ट्रेड्समन स्किल्ड
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण आणि ITI
एकूण जागा : 248
वयोमर्यादा : 18 ते 25 वर्ष
ऑनलाईन पद्धतीने ही भरती होत आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 मार्च 2023
अधिकृत वेबसाईट : www.indiannavy.nic.in
बँक ऑफ इंडिया ( Bank of India ) | अधिकृत वेबसाईट : www.bankofindia.co.in |
जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (GIC) | अधिकृत वेबसाईट : www.gicofindia.com |
भारतीय नौदल ( Indian Navy ) | अधिकृत वेबसाईट : www.indiannavy.nic.in |