The transfer of Zilla Parishad teachers has started on ottmahardd.com

Spread the love

The transfer of Zilla Parishad teachers has started on ottmahardd.com

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीला सुरुवात


सन 2022-23 च्या बदली प्रक्रियेत भाग घेतलेल्या परंतु बदली न मिळालेल्या आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकांनी सुधारित बिंदू नामावलीनुसार पर्याय निवडायची सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी यापूर्वी आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केलेल्या शिक्षकांनी आपले अर्ज तपासून घ्यावेत.

आपल्याला सुधारित बिंदू नामावलीनुसार नव्याने अर्ज करायचा असल्यास जुना अर्ज मागे घेऊन नव्याने पर्याय भरावेत. नव्याने पर्याय न भरल्यास आपले जुनेच पर्याय कायम राहतील व त्यानुसार बदली होईल याची नोंद घ्यावी.

ott mahardd Onlie Teacher Transfer Portal

ott mahardd Onlie Teacher Transfer Portal विकसित करण्यात आले आहे. जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी Online Teacher Transfer सुधारित धोरण  तयार करून दिनांक 7 एप्रिल 2021 रोजी तसा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला ज्यामध्ये शिक्षकांची बदली प्रक्रिया कश्यापध्दतीने राबवली जाईल. तसेल त्यामधील अटी व शर्ती तसेच विविध संकल्पना स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यांच्या मार्फत हा शासन निर्णय 2021 मध्ये निर्गमित करण्यात आलेला आहे. 

imp flow chart

ottmaharddcom वरून ट्रान्सफर ऑर्डर कशी डाउनलोड करावी

संदेश / banners

2 thoughts on “The transfer of Zilla Parishad teachers has started on ottmahardd.com”

Leave a comment

जागतिक मृदा दिनाचा परिचय 2024 भारताच्या संविधानाबद्दल काही रंजक तथ्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी बद्दल रोचक तथ्ये अजन्ता लेणींबद्दल काही रोचक तथ्ये गेटवे ऑफ इंडियाबद्दल काही रोचक तथ्ये
जागतिक मृदा दिनाचा परिचय 2024 भारताच्या संविधानाबद्दल काही रंजक तथ्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी बद्दल रोचक तथ्ये अजन्ता लेणींबद्दल काही रोचक तथ्ये गेटवे ऑफ इंडियाबद्दल काही रोचक तथ्ये