how to generate bill in public financial payment system

Spread the love

how to generate bill in public financial payment system

सार्वजनिक आर्थिक पेमेंट सिस्टममध्ये बिल कसे तयार करावे

सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणाली द्वारे समग्र अभियान मधील अनुदान खर्च करण्या करिता मेकर लॉगीन मधून बिल जनरेट करावे लागते . या आधी आपण आपल्या शाळेचे बँक खाते e-payment activation करून घ्यावे लागेल तेव्हांच आपण बिल जनरेट करावे लागेल. व नंतर ची प्रक्रिया खालील प्रमाणे करावी .

वाचा   How to register in PFMS for school  (Public Financial Management System)

. PFMS प्रणाली काय आहे ?माहिती जाणून घ्या येथून

तत्पूर्वी PFMS प्रणाली मधील स्टेप्स समजून घेवूया.

शाळांनी करावयाची कारवाई -PFMS प्रणाली

शाळा लॉगीन करना -(brc कडून प्राप्त झालेले लॉगीन id व password द्वारे )

https://pfms.nic.in/Users/LoginDetails/NewLayoutLogin.aspx

main लॉगीन

मेकर लॉगीन (operator लॉगीन )

चेकर लॉगीन

 • बिल अप्रूव करून PPE जनरेट करणे

बिल जनरेट करणे

मेकर लॉगीन करावे . https://pfms.nic.in/Users/LoginDetails/NewLayoutLogin.aspx

>expendature

>add new

 • scheme > MH394-MH-SAMGRA SHIKSHA
 • project > –
 • agency account choice > self
 • bank account > (automatic येते )
वाचा   When is the Pre-Secondary Scholarship Examination 2022?

 • expenditure done for > vendors >select vendor (लिस्ट मधून vendor निवडावा )
 • letter /officeorder no. > (आपल्या सोयी नुसार लिहा eg. yout school name-01)
 • office order leter atachment (if any) > –
 • sanction date > खर्च मंजुरीची तारीख (मागील एखादी तारीख जेव्हा आपण खर्च केलात )
 • actual transaction date > (automatic येते )
 • total available amount > आपला उपलब्ध निधी (automatic येते )
 • total amount > जी रक्कम या बिल द्वारा जनरेट करायचे आहे टी रक्कम
 • narration > खर्च कोणत्या विषयी केलात त्याचे संक्षिप्त वर्णन (उदहः. स्टेशनरी )
 • voucher no. > –

scheme component detail

वाचा   या वर्षी २०२३ -२४ केव्हां पासून असेल उन्हाळी सुट्टी ? जाणून घ्या|When will summer vacation start this year 2023-24 in maraharahtra? find out

scheme components >

(3)quality intervention

(3.2)composite school grant

(3.2.118) annual grant ( up to highest class VIII) (प्राथमिक शाळांकरिता )

 • (3.2.118a) school grant (enroll 30 to 100)
 • (3.2.118b) school grant (enroll 100 to 100)
 • (3.2.118c) school grant (enroll 250 to 1000)
 • (3.2.118d) school grant (enroll 1000)
 • (3.2.118e) school grant (enroll 1 to 30)
 • (वरील पैकी आपल्या शाळेची पट संख्या निवडा )

expense type > revenue(किरकोळ खर्च करिता ) / capital ( मोठ्या खर्च करिता )

percentage > 100%

amount > automatic येते


instrument type

instrument type > E-payment using print advice

> add

e-payment detail तपासून पहा

narration for passbook > eg. stationary

imp. > Do you want to add deduction detail ? > no

>conferm

payee detail has been confirmed successfully

successfully saved for submitted

डेमो व्हीडीओ

1 thought on “how to generate bill in public financial payment system”

Leave a Reply

दहावीच्या परीक्षेत यश मिळवल्याबद्दल ५० अभिनंदन संदेश संग्रह महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 कसे तपासावे ?fast links १ जून सरकारी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संग्रह निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष वरिष्ठ वेतन श्रेणी |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष
दहावीच्या परीक्षेत यश मिळवल्याबद्दल ५० अभिनंदन संदेश संग्रह महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 कसे तपासावे ?fast links १ जून सरकारी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संग्रह निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष वरिष्ठ वेतन श्रेणी |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष
%d bloggers like this: