how to approve a bill and generate ppe in pfms

Spread the love

how yo approve a bill and generate ppe in pfms

सार्वजनिक आर्थिक पेमेंट सिस्टममध्ये बिल कसे अप्रूव करावे ppe जनरेट करणे .

सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणाली द्वारे समग्र अभियान मधील अनुदान खर्च करण्या करिता मेकर लॉगीन मधून बिल जनरेट करावे लागते . या आधी आपण आपल्या शाळेचे बँक खाते e-payment activation करून घ्यावे लागेल तेव्हांच आपण बिल जनरेट करावे लागेल. व नंतर बिल तयार करावे लागेल व हे बिल अप्रूव /मंजुरी ची प्रक्रिया खालील प्रमाणे करावी .

वाचा   question bank for exam preparation for class 10 and 12 Maharashtra

. PFMS प्रणाली काय आहे ?माहिती जाणून घ्या येथून

तत्पूर्वी PFMS प्रणाली मधील स्टेप्स समजून घेवूया.

शाळांनी करावयाची कारवाई -PFMS प्रणाली

शाळा लॉगीन करना -(brc कडून प्राप्त झालेले लॉगीन id व password द्वारे )

https://pfms.nic.in/Users/LoginDetails/NewLayoutLogin.aspx

main लॉगीन

मेकर लॉगीन (operator लॉगीन )

चेकर लॉगीन

  • बिल अप्रूव करून PPE जनरेट करणे

बिल मंजुरी देणे

चेकर लॉगीन व्हावे

https://pfms.nic.in/Users/LoginDetails/NewLayoutLogin.aspx

>expenditure

->approve

scheme > MH394-MH-SAMGRA SHIKSHA

agency account choice- (self)

bank account > automatic येईल

वाचा   online preparation for maha tet 2021 for free

project > –

sanction number > –

status > pending payee detail/ created / submitted / approved /rejected / cancelled /

search

check detail

click on > office order no

check all detail

approve / reject > approve

remarks > enter remark > approve

(imp. allow popup for PPE)

demo video

how to approve bill and PPE print PFMS ( PUBLIC FINANCE MANAGEMENT SYSTEM)

जिल्हा परिषद व मनपा शाळांकरिता महत्वाचे

२०२२ पासून जिल्हा परिषद व मनपा शाळेना प्राप्त होणारे समग्र शिक्षा अनुदान चे व्यवहार PFMS या प्रणाली द्वारे होणार आहे.

सदर व्हीडीओ मध्ये -बिल कसे अप्रूव करायचे व प्रिंट साठी काय करावे लागेल?

वाचा   Students studying in d.ed. / B.Ed final year students will be able to take Maha TET 2021 exam

youtube प्ले लिस्ट

पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टम (PFMS) हे वेब-आधारित ऑनलाइन सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन आहे जे कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स (CGA), खर्च विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि लागू केले जाते. PFMS ची सुरुवात 2009 मध्ये भारत सरकारच्या सर्व योजना योजनांतर्गत जारी केलेल्या निधीचा मागोवा घेण्याच्या उद्देशाने आणि कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या सर्व स्तरांवरील खर्चाचा रिअल टाइम रिपोर्टिंग करण्याच्या उद्देशाने झाली.

#PFMS #PUBLIC_FINANCE_MANAGEMENT_SYSTEM #checker_maker_login

Leave a Reply

गुगल 25 वा वाढदिवस-मराठीत प्रश्नमंजुषा मुद्दत – शेवट ची तारीख 31 ऑक्टोबर 2023 (jnv-9) जवाहर नवोदय विद्यालय-class 9 ; रिक्त जागांवर प्रवेश परीक्षा 2024-25 गणेश चतुर्थी 2023 साठी शुभेच्छा उद्धरण प्रतिमा मुद्दत वाढ पवित्र पोर्टल; शिक्षक भरती 2023
गुगल 25 वा वाढदिवस-मराठीत प्रश्नमंजुषा मुद्दत – शेवट ची तारीख 31 ऑक्टोबर 2023 (jnv-9) जवाहर नवोदय विद्यालय-class 9 ; रिक्त जागांवर प्रवेश परीक्षा 2024-25 गणेश चतुर्थी 2023 साठी शुभेच्छा उद्धरण प्रतिमा मुद्दत वाढ पवित्र पोर्टल; शिक्षक भरती 2023
%d bloggers like this: