आंतरराष्ट्रीय लाचलुचपत प्रतिबंधक दिन|International Anti-Corruption Day 9 december

Spread the love

आंतरराष्ट्रीय लाचलुचपत प्रतिबंधक दिन ( International Anti-Corruption Day 9 december)

International Anti-Corruption Day 9 december

सधस्थित 14565488 नागरिकांनी सत्य निष्ठा प्रतिज्ञा केली आहे. अधिक माहिती करिता केन्द्रीय सतर्कता आयोग ची वेबसाईटविझीट करा.
सर्वात जास्त प्रमाणात सत्य निष्ठा प्रतिज्ञा घेणारे राज्य महाराष्ट्र

  भ्रष्टाचार ही एक जटिल सामाजिक, राजकीय आणि आर्थिक घटना आहे जी सर्व देशांवर परिणाम करते. भ्रष्टाचार लोकशाही संस्था अधोगती करते, आर्थिक विकास धीमा करते आणि सरकारी अस्थिरतेला हातभार लावते. संयुक्त राष्ट्र संघ 9th डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय लाचलुचपत प्रतिबंधक दिन म्हणून पाळत आहे.

International Anti-Corruption Day 9 december

 नागरिकांना आवाहन शासकीय कामाकरिता कोणी लोकसेवक लाचेची मागणी करीत असेल तर ला.प्र.वि. शी संपर्क साधा.

भाषण sangrah

शिक्षण दिन-भाषण संग्रह

स्वातंत्र्य दिनाचे भाषण संग्रह

छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती

जागतिक मातृदिन भाषण

informational video by  A.C.B. Maharashtra  

International Anti-Corruption Day 9 december

महासंचालकांचा (महाराष्ट्र राज्य ) संदेश

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , 

महाराष्ट्र राज्य हा महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा विभाग आहे. भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक कारभार हे महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे. तेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ध्येय आहे. शासन नागरिकांना अनेक सेवा पुरवित आहे. जर कोणत्याही शासकीय कामाकरीता शासकीय लोकसेवकांनी लाचेची मागणी केली तर नागरिकांनी ला.प्र.वि. शी संपर्क साधावा. 

   लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सदैव अशा नागरिकांच्या बाजुने ठामपणे उभे राहिल आणि लाचखोरांविरूद्ध कारवाई करेल. भ्रष्टाचार मुक्त समाज राज्याला प्रगती, समृद्धी आणि सुशासनाच्या युगामध्ये घेऊन जाईल. हे केवळ नागरिकांच्या सक्रिय सहभागाने व सहकार्यानेच शक्य होऊ शकेल. समाजाला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी व विकासाला गती देण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सहकार्य करा. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग प्रत्येक ठिकाणी आपल्या मदतसाठी सज्ज आहे.

 जय हिंद! जय महाराष्ट्र!

श्री. रजनिश सेठ, भा.पो.से.,

महासंचालक,

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य.

quiz

International Anti-Corruption marathi

महत्वाचे क्वीज

२४ मार्च जागतिक क्षयरोग दिवस | जागतिक आरोग्य दिवस २०२१ | जागतिक होमीओपेथी दिन | डॉ.बाबासाहेब आंबेडकर | महाराष्ट्र दिन | जागतिक दूर संचार दिनाचे(world tele communication day ) | आंतरराष्ट्रीय योग दिन ( क्वीज) | भारत छोडो आंदोलन | जागतिक पर्यावरण दिन | जागतिक महासागर दिवस  | जागतिक तंबाखू विरोधी दिन

Leave a comment

जागतिक मृदा दिनाचा परिचय 2024 भारताच्या संविधानाबद्दल काही रंजक तथ्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी बद्दल रोचक तथ्ये अजन्ता लेणींबद्दल काही रोचक तथ्ये गेटवे ऑफ इंडियाबद्दल काही रोचक तथ्ये
जागतिक मृदा दिनाचा परिचय 2024 भारताच्या संविधानाबद्दल काही रंजक तथ्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी बद्दल रोचक तथ्ये अजन्ता लेणींबद्दल काही रोचक तथ्ये गेटवे ऑफ इंडियाबद्दल काही रोचक तथ्ये