रामनवमी 2024 : शुभेच्छा संदेश| Ram Navami 2024 Wishes in Marathi Text Messages whatsapp Status

Spread the love

Ram Navami Wishes in Marathi 2024: हिंदू धर्मात चैत्र महिन्यातील शुक्ल पक्ष नवमीला राम नवमी हा सण मानला जातो, कारण याच दिवशी भगवान विष्णूंचे सातवे अवतार भगवान श्रीराम यांचा जन्म झाला होता. याच दिवशी भगवान विष्णू आपल्या सातव्या अवतारात कौसल्या आणि राजा दशरथ यांच्या घरी जन्मले होते.

या वर्षी 2024 मध्ये राम नवमी 17 एप्रिल  ला साजरी केली जाणार आहे. त्यामुळे जर का तुम्ही सुद्धा तुमच्या मित्रांना आणि तुमच्या नातेवाईकांना Ram navami wishes in Marathi पाठवून शुभेच्छा देऊ इच्छित असाल तर आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत Ram navami shubhechha in Marathi चा संघ्रह.

मित्रांनो राम नवमी शुभेच्छा संग्रहा या पोस्ट मध्ये आम्ही राम नवमी शुभेच्छांसह Ram Navami Status In Marathi, Ram navami Marathi sms, Ram navami images in Marathi तसेच Ram navami caption in Marathi सुद्धा संग्रहित केलेले आहेत.

Ram navami wishes in Marathi

श्री राम राम रामेति ।
रमे रामे मनोरमे
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Ram navami wishes in Marathi
Ram Navami 2024 Wishes in Marathi Text Messages whatsapp Status

एक ही नारा एकही नाम प्रभू हमारा श्रीराम,
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

एक बाणी, एक वचनी,
मर्यादा पुरुषोत्तम असे
आहेत आमचे प्रभू श्री राम,
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रभू रामाला जीवनाचे परम सत्य माना
आणि आयुष्यात पुढे जा.. आनंदच मिळेल.
रामनवमीच्या शुभेच्छा!

चैत्र मात्र त्यात शुद्ध नवमी
ही तिथी गंथयुक्त तरिही,
वात उष्ण हे किती दोन प्रहरी,
का ग शिरी सूर्य थांबला,
राम जन्मला ग सखे राम जन्मला
रामनवमीच्या दिवशी प्रभू रामांनी
जन्म घेतला तो दृष्टांचा संहार करण्यासाठी
या दिवसाचे महत्व अजिबात कमी होऊ देऊ नका
आपल्यातील रावणाला आजच नष्ट करा.आज प्रभू राम असते तर
त्यांनी प्रेमाचा खरा अर्थ
लोकांना शिकवला असता.
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा

बळे आगळा कोदंडधारी।
महाकाळा विक्राळ तोही थरारी।
पुढे मानवा किंकारा कोण ठेवा ।
प्रभाते मनी राम चिंतित जावा ।
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

श्री राम आपल्या आयुष्यात
आनंद, ऐश्वर्य आणि स्थिरता
आणो ही प्रार्थना,
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!

प्रभू रामाला जीवनाचे सत्य माना
आणि मार्गक्रमण करत राहा
तुम्हाला नक्कीच यश मिळेल.
श्रीराम नवमीच्या तुम्हाला आणि
तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा!

राम ही राष्ट्राची संपत्ती आहे..
राम राष्ट्राचे प्राण आहे…
रामाचे अस्त्तित्व म्हणजे
भारताचे नवनिर्माण आहे…
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

जो सत्यमार्गावर चालतो राम त्यांनाच भेटतो.
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

राम नाम जपत राहा
चांगले काम करत राहा,
राम नवमीच्या शुभेच्छा!

श्री राम नवमी साठी मराठी शुभेच्छा

रामनवमी 2023 : शुभेच्छा संदेश| Ram Navami 2023 Wishes in Marathi  Text Messages whatsapp Status
रामनवमी 2023 : शुभेच्छा संदेश| Ram Navami 2023 Wishes in Marathi Text Messages whatsapp Status

ज्यांचा कर्म धर्म आहे..ज्यांची वाणी सत्य आहे.त्यावर प्रभू रामचंद्राची कृपा आहे.श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

चैत्र मात्र त्यात शुद्ध नवमी ही तिथी गंथयुक्त तरिही , वात उष्ण हे किती दोन प्रहरी, का ग शिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला

चरित रघुनाथस्य, शतकोटी प्रविस्तरम, एकैकं अक्षरं पुसां, महापातकनाशकम, श्री राम नवमीच्या शुभेच्छाु!

राम नावाचा अर्थ जो जाणत नाही तो या जगातील सगळ्यात मोठा अज्ञानी, ज्याच्या मनात राम नाही तो सगळ्यात मोठा दुर्भागी… राम नवमीच्या शुभेच्छा!

राम अनंत आहे,
राम शक्तिमान आहे,
राम सर्वस्व आहे..
राम सुरुवात आहे
आणि राम शेवट आहे.
राम नवमीच्या शुभेच्छा!

अंश विष्णूचा राम धरेची दुहिता
ती सीता गंधर्वाचे सूर लागले
जय गीतं गाता आकाशाशी
जडले नाते धरणीचे स्वयंवर झाले सीतांचे..
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!

रामाप्रती भक्ती तुझी ।
राम राखे अंतरी ।
रामासाठी भक्ती तुझी ।
राम बोले वैखरी ।
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!

मुकुट शिरावर कटि पीतांबर,
वीर वेष तो श्याम मनोहर,
सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा..
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे गाव आहे..
असा हा रघुनंदन आम्हास
सदैव वंदनीय आहे.
।। श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!

लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रम रघुवंशनाथम,
कारुण्यरुपं करुणाकरं तं शरणं प्रपद्ये,
।। रामनवमीच्या शुभेच्छा ।।

रामनवमी 2023 : शुभेच्छा संदेश| Ram Navami 2023 Wishes in Marathi  Text Messages whatsapp Status
रामनवमी 2023 : शुभेच्छा संदेश| Ram Navami 2023 Wishes in Marathi Text Messages whatsapp Status

श्रीराम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

एक ही नारा एकही नाम प्रभू हमारा श्रीराम, राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

चैत्र मात्र त्यात शुद्ध नवमी ही तिथी गंथयुक्त तरिही , वात उष्ण हे किती दोन प्रहरी, का ग शिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला

चरित रघुनाथस्य, शतकोटी प्रविस्तरम, एकैकं अक्षरं पुसां, महापातकनाशकम, श्री राम नवमीच्या शुभेच्छाु!

गुणवान तुम्ही, बलवान तुम्ही, भक्तांना देता वरदान तुम्ही, कठीण प्रसंगी मार्ग दाखवता तुम्ही.. जय श्री राम 

राम नावाचा अर्थ जो जाणत नाही तो या जगातील सगळ्यात मोठा अज्ञानी, ज्याच्या मनात राम नाही तो सगळ्यात मोठा दुर्भागी… राम नवमीच्या शुभेच्छा!

श्री रामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा, श्री राम नवमीच्या शुभेच्छा!

ज्यांच्या मनात श्रीराम आहे, त्यांच्या नशिबात वैकुंठधाम आहे. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम.. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छ

शुभ दिवस आहे राम जन्माचाचला करुया साजरा,तुम्हाला सगळ्यांनाश्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

एक बाणी, एक वचनी, मर्यादा पुरुषोत्तम असे आहेत आमचे प्रभू श्री राम, रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

दुर्जनांचा नाश करुन कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम, श्री रामचंद्र यांना वंदन, श्री रामनवमीच्या शुभेच्छा!

प्रभू रामाला जीवनाचे परम सत्य माना आणि आयुष्यात पुढे जा.. आनंदच मिळेल. रामनवमीच्या शुभेच्छा!

संसारसंगे बहु शीणलों मी । कृपा करी रे रघुराजस्वामी ।प्रारब्ध माझे सहसा टळेना । तुजवीण रामा मज कंठवेना, श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!

read this

50 good night sandesh marathi madhye

वाचा   आंतरराष्ट्रीय युवा दिन|international youth day wishes quotes and messages: inspiring the future 12th august

100 good morning sandesh for sharing in marathi

motivational quotes in marathi

 अभिनंदन शुभेच्छा संदेश

प्रेरणादायी विचार

रंगपंचमीच्या शुभेच्छा 2023 image, quotes, messeges

25 happy birthday wish to boss/saheb in marathi

आई पत्नी बहिणीसाठी शुभेच्छा संदेश आणि बॅनर

shree ram navami chya hardik shubhechha in marathi,shri ram navami chya hardik shubhechha in marathi,shri ram navami shubhechha in marathi,

Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात
Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात