नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२५|Navodaya Vidyalaya Selection Test – 2025 for Admission to Class – VI

Spread the love
Navodaya Vidyalaya Selection Test - 2021 for Admission to Class - VI

Navodaya Vidyalaya Selection Test – 2025 for Admission to Class – VI

The last date to submit online application is 16th September 2024.

 वर्ग-VI च्या प्रवेशासाठी JNV Selection Test for admission to Class-VI in JNVs for the academic session 2024-25 will be held On Saturday, the 12 th April 2025 at 11.30 A.M in one phase for all Jawahar Navodaya Vidyalayas.

प्रस्तावना

 राष्ट्रीय शैक्षणणक धोरणाच्या(1986),  अनुषंगाने भारत सरकारने जवाहर नवोदय विद्यालय  (जेएनव्ही) सुरू के ली. सध्या जेएनव्ही 27 राज्ये आणि  08  केंद्रशासीत  प्रदेशात स्थापीत आहेत.

 ही सह-शैक्षणिक  निवासी  शाळा आहेत जी नवोदय विद्यालय  समिती, एक स्वायत्त संस्था, भारत सरकार मार्फत  पूणपणे आर्थिक  व प्रशासनाव्दारे चालववली जातात. जेएनव्ही मध्ये प्रवेश जवाहर नवोदय ववद्यालय निवड  परीक्षा (JNVST) व्दारे इयत्ता सहावीत प्रवेश देण्यात येतो. जेएनव्ही मध्ये शिकवणायचे माध्यम म्हणजे आठवीपयंतची मातृ भाषा किंवा प्रादेशिक भाषा आणि त्यानंतर गणित आणि विज्ञान इंग्रेजी भाषेतून आणि समाज शास्त्र  हिन्दी  भाषेतून शिकाण्यात  येतात.

 जेएनव्हीचे विद्यार्थी  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडल बोर्ड (CBSE)  परीक्षांना उपस्थित  असतात. शाळा व निवास  व्यवस्था, गणवेश  व पाठ्यपुस्तकांसह शालेय शालेय शिक्षण मोफत आहे, तर रू. 600 / – दर महा इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांकडून विद्यालय विकास निधि च्या नवे जमा केले जातात.  तथापि , अनुसूचीत जाती /जमाती प्रवर्गातील सर्व  विद्यार्थी , सर्व मुली आणि ज्या कुटुंबातील उतपन्न दारिद्र्य रेषेच्या खाली ( bpl ) , आहे अशा विद्यार्थ्यांना  सूट देण्यात आली आहे.

 सवलतीवर्ग वगळता  इतर सरकारी कर्मचार्‍यांच्या प्रभागांच्या बाबतीत (इयत्ता सहावी ते आठवी पर्यंत  चे सर्व विद्यार्थी , अनुसूचीत जाती /जमाती प्रवर्गातील सर्व  विद्यार्थी व बीपीएल कुटुंबांचे प्रभाग ) विकास निधि प्रती महा रू .1500/ – किंवा  प्रत्यक्ष मुलांचे शिक्षण  भत्ता आकारला जाईल.

  पालकांकडून दर महा  जे कमी असेल ते प्राप्त केले जाईल. तथापि व्हीव्हीएन दर महा रू .600 / – पेक्षा कमी  नसावा.

योजनेचा उद्देश

(i)    ग्रामीण भागातील प्रामुख्याने प्रतिभावान मुलांना संस्कृतिचा एक मजबूत घटक , मूल्ये प्रयवनर विषयक जागरूकता, साहसी क्रियकलप आणि शारीरिक शिक्षण या सह उत्तम दर्जेदार आधुनिक शिक्षण प्रदान करणे.

(ii)      विद्यार्थ्यानी तीन भाषांमध्ये वाजवी पातळी वर पात्रता मिळविली पाहिजे , हे सुनिश्चित करणे,

(iii)    विद्यार्थ्यांमधून हिन्दी मधून अहिंदी भाषिक प्रदेशमध्ये व अहिंदिक भाषिक प्रदेशातून हिदी प्रदेशमध्ये , स्थलांतरतून राष्ट्रीय एकात्मता वाढविणे.  

(iv)    प्रत्येक जिल्ह्यात अनुभव व सुविधा वाटून सर्वसाधारणपणे शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी आदर्श म्हणून काम करणे.

( अधिक माहिती करिता आपले पाल्य( मूल )  ज्या शाळेत शिकत आहेत तेथील मुख्याध्यापकशी संपर्क साधावा) 

जेएनव्ही ( जवाहर नवोदय विद्यालय ) निवड चाचणी साठी अर्ज कसा करावा.

https://navodaya.gov.in/nvs/en/Home1 या वेबसाइट वर जाऊन अर्ज करता येतो.

व खलील पीडीएफ डाऊनलोड करून अधिक माहिती घ्यावी.

पीडीएफ 

Format of Study Certificate to be Uploaded — Click here to download

कोण पात्र आहे?

     2024/25 मध्ये इयत्ता 5 वि पूर्ण करणारे विद्यार्थी आपल्या जिल्ह्यातील जेएनव्ही करिता पात्रता परीक्षा देऊ शकतात.

( अधिक माहिती करिता आपले पाल्य( मूल )  ज्या शाळेत शिकत आहेत तेथील मुख्याध्यापकशी संपर्क साधावा)

परीक्षेची भाषा

 महाराष्ट्र मध्ये .. जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी खालील प्रमाणे  विविध भाषा मध्ये  घेण्यात येते.

इंगर्जी , हिन्दी ,मराठी , उर्दू , कन्नड , तेलगू , गुजराती

Admission Jawahar Navodaya Vidyalaya Admission
Academic year2025-26
Through JNVST-2025 (Jawahar Navodaya Vidyalaya Selection Test)
FrequencyTwice a year
Conducted by Navodaya Vidyalaya Samiti
Exam LevelMatriculation
Application Mode Online 
Application Status Open
Last date to apply16 September 2024
ProspectusClick Here 
Official website https://navodaya.gov.in/

 

1 thought on “नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२५|Navodaya Vidyalaya Selection Test – 2025 for Admission to Class – VI”

Leave a Reply

भारताच्या संविधानाबद्दल काही रंजक तथ्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी बद्दल रोचक तथ्ये अजन्ता लेणींबद्दल काही रोचक तथ्ये गेटवे ऑफ इंडियाबद्दल काही रोचक तथ्ये यश हाच सर्वोत्तम बदला|२५ प्रेरणादायी कोट्स
भारताच्या संविधानाबद्दल काही रंजक तथ्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी बद्दल रोचक तथ्ये अजन्ता लेणींबद्दल काही रोचक तथ्ये गेटवे ऑफ इंडियाबद्दल काही रोचक तथ्ये यश हाच सर्वोत्तम बदला|२५ प्रेरणादायी कोट्स