नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. एअर इंडिया एअर सर्विसेस गोवा येथे विविध पदांच्या 386 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी मुलाखतीद्वारे निवड होणार आहे. त्यामुळे दिलेल्या तारखेला पात्र उमेदवारांनी आवश्यक ती सर्व कागदपत्र मुळ स्वरूपात घेऊन दिलेल्या ठिकाणी वेळत हजर राहायचं आहे. सर्वाधिक जागा असलेल्या पोस्टविषयी विस्ताराने माहिती जाणून घेऊयात.
Table of Contents
एअर इंडिया एअर सर्विसेस गोवा (Air India Air Services Goa )
पोस्ट : हँडीमन
शैक्षणिक पात्रता : 10 वी पास
एकूण जागा : 197
थेट मुलाखत : 12 ते 18 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.aiasl.in
पोस्ट : कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
एकूण जागा : 102
थेट मुलाखत : 12 ते 18 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.aiasl.in
पोस्ट : रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह
शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT, अवजड वाहन चालक परवाना
एकूण जागा : 38
थेट मुलाखत : 12 ते 18 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.aiasl.in
पोस्ट : सिनियर रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह
शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT, अवजड वाहन चालक परवाना, 4 वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 17
थेट मुलाखत : 12 ते 18 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.aiasl.in
पोस्ट : ड्युटी ऑफिसर-पॅसेंजर
शैक्षणिक पात्रता : पदवीधर, 12 वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 15
आणखीनही विविध पदांविषयी तुम्हाला वेबसाईटवर विस्ताराने माहिती मिळेल.
थेट मुलाखत : 12 ते 18 फेब्रुवारी 2023
मुलाखतीचं ठिकाण : द फ्लोरा ग्रँड, वद्देम तलावाजवळ, रेडियो मूनडायलसमोर, वद्देम वास्को द गामा, गोवा-403802
अधिकृत वेबसाईट : www.aiasl.in
महत्वाच्या बातम्या
Agniveer Recruitment : अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल; भरतीपासून ट्रेनिंगपर्यंतचे निकष, वाचा सविस्तर…
Source link
Air India, Air Services Goa, Recruitment, For, 386 Vacancies, Of Various Posts,