राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेत (National Institute of Ocean Technology ) विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धीतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2023 अशी आहे. यातील प्रोजेक्ट टेक्निशियन या पदासाठी दहावी पास आणि आयटीआयचे ( ITI ) शिक्षण पूर्ण झालेले उमेदवार अर्ज करू शतात.
सविस्तर माहिती राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. या भरतीत निवड झाल्यानंतर उमेदवारांना राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेच्या चेन्नई येथील कार्यालयात नोकरी करावी लागणार आहे. ही भरती विविध कॅटगरीतील उमेदवारांठी होत आहे. निवड झालेल्या उमेदवारांना देण्यात येणाऱ्या वेतनाबाबतची देखील माहिती संस्थेच्या वेबसईटवर सविस्तर पद्धीतीने देण्यात आली आहे. त्यामुळे सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी संस्थेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी म्हणजे तेथे तुम्हाला सर्व माहिती सविस्तर पद्धीने मिळेल.
राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था (National Institute of Ocean Technology )
एकूण रिक्त जागा : 89
प्रोजेक्ट सायंटिस्ट असिस्टंट
शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा BCA किंवा 60% गुणांसह B. Sc.
एकूण जागा : 30
वयोमर्यादा : 50 वर्षांपर्यंत.
नोकरी ठिकाण : चेन्नई
अर्ज पद्धत : ऑनलाईन पद्धतीने
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2023
अधिकृत संकेतस्थळ : https://www.niot.res.in/
प्रोजेक्ट टेक्निशियन
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण आणि आयटीआय
एकूण जागा : 16
वयोमर्यादा : 50 वर्षांपर्यंत.
नोकरी ठिकाण : चेन्नई
अर्ज पद्धत : ऑनलाईन पद्धतीने
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2023
अधिकृत संकेतस्थळ : https://www.niot.res.in/
प्रोजेक्ट ज्युनियर असिस्टंट
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
एकूण जागा : 14
वयोमर्यादा : 50 वर्षांपर्यंत.
नोकरी ठिकाण : चेन्नई
अर्ज पद्धत : ऑनलाईन पद्धतीने
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2023
अधिकृत संकेतस्थळ : https://www.niot.res.in/
सविस्तर माहिती येथे मिळेल.
http://www.gmcaurangabad.com/download/Senior%20Resident%20Advertisement%20Dated%2013-2-2023.pdf
https://drive.google.com/file/d/1qNx59acpvGff4ZeXyLGyrIySQaKEN9ZT/view