या वर्षी 2024-25 केव्हां पासून असेल उन्हाळी सुट्टी ? जाणून घ्या|When will summer vacation start this year 2024-25 in maraharahtra? find out
शिक्षण संचालनायनामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात 2024-25 मधील उन्हाळी सुट्टीचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. 2 मे 2025 पासून उन्हाळी सुट्टी लागू करून सदर सुट्टीचा कालावधी रविवार दिनांक 16 जून 2025 पर्यंत देण्यात आला आहे. काय …