तयारी केंद्रप्रमुख भरती २०२३|cluster head recruitment 2023;online test series and free mcqs pdf for download

Spread the love

cluster head recruitment 2023;online test series and free mcqs pdf for download (revised)

तयारी केंद्रप्रमुख भरती २०२३ ; ऑनलाइन चाचणी आणि डाउनलोड करण्यासाठी मोफत mcqs pdf

केंद्रप्रमुख विभागीय भरती 2023: केंद्रप्रमुख 2384 पदांची जाहिरात प्रसिद्ध, शिक्षकांना ०८ / १२ / २०२३ पर्यंत अर्ज करता येणार ; परीक्षा ऑनलाइन व नवीन अभ्यासक्रमानुसार होणार. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षकांना 2384 रिक्त केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धापरीद्वारे नियुक्ती देण्यासाठी “केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३” या परीक्षेचे आयोजन ऑनलाईन पध्दतीने डिसेंबर २०२३ च्या शेवटच्या आठवडयात आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाने नुकतीच राज्याच्या परीक्षा पद्धतीतील फसव्या कारवायांवर कारवाई केली आहे. परिणामी, बोर्डाने भविष्यातील सर्व परीक्षा इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) मार्फत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

IBPS ही एक प्रतिष्ठित कंपनी आहे जी बँकिंग क्षेत्र आणि इतर सरकारी विभागांसाठी विविध परीक्षा घेते. या कंपनीमार्फत परीक्षा घेण्याचा निर्णय हा परीक्षा प्रक्रियेची अखंडता सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे.

संक्षिप्त माहिती

भरती पदकेंद्रप्रमुख
केंद्रप्रमुख परीक्षेची कार्यवाहीमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत
द्वारे आयोजित परीक्षाInstitute of Banking Personnel Selection (IBPS)
अर्ज करण्याची शेवट ची तारीख8 December 2023
परीक्षाडिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात
परीक्षा कोठे होणारआपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी online
सविस्तर माहितीयेथून पहावी
निकालयथावकाश


अर्ज करण्याची मुदत ऑनलाईन प्रणालीव्दारे दि. 6 जून 2023 ते 15 जून 2023 या कालावधीत अर्ज करता येतील.
केंद्रप्रमुख परीक्षा माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे
केंद्रप्रमुख अर्ज लिंक https://ibpsonline.ibps.in/mscepapr23

ऑनलाइन चाचणी आणि मोफत mcqs pdf

विषयप्रश्नमंजुषाpdf
भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतूदी, बालकांशी संबंधित सर्व कायदे, योजना व अद्ययावत शासन निर्णय-येथे क्लिक करा डाउनलोड
अ) भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतूदींची (कलमांची) माहिती (अद्ययावत दुरुस्त्यांसह)येथे क्लिक करा डाउनलोड
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009डाउनलोड
बाल हक्क संरक्षण कायदा, 2005- बाल संरक्षण आणि सुरक्षा, भय आणि चिंता.येथे क्लिक करा डाउनलोड
विद्यार्थी लाभाच्या विविध योजना (केंद्र व राज्य शासन) व शिष्यवृत्ती.येथे क्लिक करा डाउनलोड
विशेष गरजा असणाऱ्या व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विविध योजना.येथे क्लिक करा डाउनलोड
UNICEFयेथे क्लिक कराडाउनलोड
NCERT, NUEPA, NCTE,येथे क्लिक करा डाउनलोड
CCRT, TISS, TIFR, Homi Bhabha Center of Science Education,येथे क्लिक करा डाउनलोड

केंद्रप्रमुख भरती whatsapp समूह

विषयप्रश्नमंजुषाpdf
EFLU, MPSP, SCERT, येथे क्लिक कराडाउनलोड
MIEPA, SISI, DIET,डाउनलोड
 इंटरनेटचा प्रभावी वापरयेथे क्लिक करायेथे क्लिक करा
संगणक वापराविषयीचे ज्ञान
माहितीचे विश्लेषण
ASER, NAS, PSM चाचण्या, शाळांचे निकाल या माहितीचे विश्लेषण करता येणे.
संप्रेषण कौशल्य: समाज संपर्काची विविध साधने
चालू घडामोडी विशेषत: शैक्षणिक बाबी
क्रीडा विषयक घडामोडी.

गुरु नानक जयंती साजरीकरण: शिकवणी, शुभेच्छा बाबा गुरु नानक यांच्या प्रमुख उपदेश क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी अभिवादन संदेश संग्रह National Education Day 2024 : ११ नोव्हेंबर ला का साजरा करतात राष्ट्रीय शिक्षण दिवस? भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश )
गुरु नानक जयंती साजरीकरण: शिकवणी, शुभेच्छा बाबा गुरु नानक यांच्या प्रमुख उपदेश क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी अभिवादन संदेश संग्रह National Education Day 2024 : ११ नोव्हेंबर ला का साजरा करतात राष्ट्रीय शिक्षण दिवस? भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश )