Procedure for filing objections to the Interim answer key

Spread the love

Procedure for filing objections to the Interim answer key

अंतरिम उत्तर सूची डाउनलोड करा

अंतरीम सूची वरील आक्षेप नोंदविण्याची कार्यपद्धती

१) सदर अंतरिम उत्तर सूची वर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेत स्थळावरून ऑनलाइन स्वरूपात करता येईल त्याची लिंक खाली दिलेली आहे.

https://www.mscepuppss.in/ObjectionForHome.aspx

२) सदर ऑनलाइन निवेदन पालकां करिता संकेतस्थळावर व शाळां करिता त्यांच्या लोगिन मध्ये objection on question paper & antrim answer key या हेडिंग खाली उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

३) त्रुटी किंवा आक्षेप बाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्याकरिता दिनांक २४ ऑगस्ट२०२१ ते २ सप्टेंबर २०२१ रोजी पर्यंत मुदत देण्यात येत आहे.

४) दिनांक 2 सप्टेंबर २०२१ नंतर त्रुटी किंवा आक्षेप बाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही.

५) उपरोक्त ऑनलाइन निवेदन शिवाय इतर कोणत्याही प्रकारे म्हणजे टपाल समक्ष अथवा इमेल द्वारे प्राप्त त्रुटी किंवा आक्षेप बाबतच्या निवेदनाचा विचार केला जाणार नाही.

६) उपरोक्त नुसार विविध विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाइन निवेदनांना वैयक्तिक रित्या उत्तर पाठविले जाणार नाही.

७) विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाइन निवेदनांवर संबंधित विषय तज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तर सूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रकाशित करण्यात येणार आहे .

ऑनलाइन आवेदन पत्र व शाळा माहिती प्रपत्रातील माहिती दुरुस्त करण्याकरिता ची कार्यपद्धती

१) विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन आवेदन पत्रातील माहिती व शाळा माहिती प्रपत्रात म्हणजे विद्यार्थी नाव , वडिलांचे नाव ,आईचे नाव ,लिंग ,शहर किंवा ग्रामीण इत्यादी दुरुस्ती करण्यासाठी २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबर रोजी पर्यंत शाळांच्या लोगिन मध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

२) सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने पाठविल्यास स्विकारले जाणार नाहीत विहित मुदतीत नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

अशाप्रकारे आपण अंतरिम उत्तर सूची वरील आक्षेप नोंदवू शकतो व ऑनलाइन आवेदन पत्रात व शाळा माहिती प्रपत्रातील माहिती दुरुस्त करू शकतो.

1 thought on “Procedure for filing objections to the Interim answer key”

Leave a comment

गुरु नानक जयंती साजरीकरण: शिकवणी, शुभेच्छा बाबा गुरु नानक यांच्या प्रमुख उपदेश क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी अभिवादन संदेश संग्रह National Education Day 2024 : ११ नोव्हेंबर ला का साजरा करतात राष्ट्रीय शिक्षण दिवस? भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश )
गुरु नानक जयंती साजरीकरण: शिकवणी, शुभेच्छा बाबा गुरु नानक यांच्या प्रमुख उपदेश क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी अभिवादन संदेश संग्रह National Education Day 2024 : ११ नोव्हेंबर ला का साजरा करतात राष्ट्रीय शिक्षण दिवस? भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश )