राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्याची निवड यादी|National Scholarship Scheme for Economically Weaker Students Selection List of Students Eligible for Examination Scholarship 2023

Spread the love

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्याची निवड यादी|National Scholarship Scheme for Economically Weaker Students Selection List of Students Eligible for Examination Scholarship 2023

सन २००७-०८ पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) ही मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस भारत सरकार नवी दिल्ली यांचे मार्फत राबविली जात आहे. आर्थिक मागास विद्यार्थ्यामधून प्रज्ञावान विद्याथ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना, तसेच त्यांचे १२ वी पर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे हा या योजनेचा हेतू आहे. प्रज्ञावान विद्याथ्यांना दरमहा शिष्यवतीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. सदर शिष्यवृत्ती . ९ वी ते १२ वी पर्यंत चार वर्षांसाठी) मिळते. सन २०१७-१८ पासून शिष्यवृत्तीचा दर दरमहा रु. १०००/- आहे (वार्षिक रु. १२,०००/-)

वाचा   National Means cum Merit Scholarship Scheme Exam (2020-21)

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत दिनांक २१ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची (NMMS) विद्याथ्यांना प्राप्त गुणांची यादी दिनांक १०.०२.२०२३ रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली होती.

विद्यार्थ्याना पालकांना शाळेमार्फत जात दिव्यांगत्व, जन्म दिनांक ई. बबाबींची दुरुस्ती असल्यास दि. १७.०२.२०२३ पर्यंत परिषदेकडे ऑनलाईन पाठविणेबाबत सूचना देण्यात आलेल्या होत्या. विद्याथ्र्यांनी/पालकांनी शाळेमार्फत पाठविलेल्या दुरुस्त्यांचा विचार करुन शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्याची निवड यादी गुरुवार दिनांक २७.०४.२०१३ रोजी जाहीर करण्यात आली आहे.

वाचा   download hall ticket nmms 2022 ; now

दिनांक २१ डिसेंबर २०१२ रोजी घेण्यात आलेल्या NMMS परीलसाठी १९७१७० विद्यार्थी नोंदविण्यात आले होते. NMMS परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यासाठी ११६८२ शिष्यवृत्ती कोटा MHRD नवी दिल्ली यांचेकडून निश्चित केलेला आहे. महाराष्ट्र राज्याच्या आरक्षणानुसार संबंधित संवर्गातील विद्यार्थ्याची निवड करण्यात येते. तसेच संबंधित संवगांत दिव्यांगांसाठी ४% आरक्षण समाविष्ट आहे.

सर्व जिल्हयांसाठी स्वतंत्रपणे इ. ७ वी व ८ वी ची विद्यार्थी संख्या १२ ते १४ वयोगटातील संख्येच्या आधारे जिल्हानिहाय कोटा निश्चित करण्यात आलेला आहे. सदरची निवडयादी व गुणयादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.inhttps://nmmsmsee.in/ या संकेतस्थळावर दि. २७.०४.२०१३ रोजी पासून पाहता येईल.

वाचा   Merit List National Scholarship Scheme for Economically Weaker Students (NMMS) Examination 2022-23 गुणवत्ता यादी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२२-२३

अंतिम निवड यादी पाहण्याकरिता येथे क्लिक करा

महत्वाची सूचना

  • सदर परीक्षेचा निकाल व निवडयादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध करुन दिली जाते. जिल्ह्यांनी, शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरुनच काढून घ्यावयाचा आहे.
  • विद्यार्थ्यांचे गुणपत्रक यथावकाश शाळा लॉगीनवर देण्यात येईल.
  • शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (माध्य.) व मा. शिक्षण संचालक (योजना) यांचेमार्फत केले जाते.

इतर शुभेछा संदेश संग्रह

वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी ५० मनःपूर्वक धन्यवाद संदेश

 why Hindi day celebrated on 14 September

50 good night sandesh marathi madhye

100 good morning sandesh for sharing in marathi

motivational quotes in marathi

 अभिनंदन शुभेच्छा संदेश

प्रेरणादायी विचार

रंगपंचमीच्या शुभेच्छा 2023 image, quotes, messeges

25 happy birthday wish to boss/saheb in marathi

आई पत्नी बहिणीसाठी शुभेच्छा संदेश आणि बॅनर

Leave a Reply

दहावीच्या परीक्षेत यश मिळवल्याबद्दल ५० अभिनंदन संदेश संग्रह महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 कसे तपासावे ?fast links १ जून सरकारी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संग्रह निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष वरिष्ठ वेतन श्रेणी |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष
दहावीच्या परीक्षेत यश मिळवल्याबद्दल ५० अभिनंदन संदेश संग्रह महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 कसे तपासावे ?fast links १ जून सरकारी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संग्रह निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष वरिष्ठ वेतन श्रेणी |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष
%d bloggers like this: