सेतू अभ्यास 2023|setu abhyas 2023-24 ;post test marathi medium

Spread the love

सेतू अभ्यास 2023|setu abhyas 2023-24 ;post test marathi medium

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण २०२१ नुसार भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयातील राज्यातील विद्यार्थ्यांची संपादणूक कमी दिसून येत आहे. या करिता मागील दोन वर्षात ऑनलाईन स्वरुपात सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. या वर्षीही सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये मराठी आणि उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यासाठी सेतू अभ्यास छापील स्वरुपात देण्यात येत आहे. त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय शाळा याचा समावेश असणार आहे. अन्य शाळा व्यवस्थापनासाठी सेतू अभ्यास परिषदेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार त्याचा वापर शाळा/संस्था करू शकतात.

💥महागाई भत्ता कैलकुलेटर (42%) करिता येथे क्लिक करा .

वाचा   setu abhyas 2023-24: daily worksheets for class 2 to 8

💥 1जुलै वेतनवाढ कैलकुलेटर (42%) करिता येथे क्लिक करा .

💥 मध्यान भोजन कैलकुलेटर 2023

daily bridge course|

सेतू अभ्यास साप्ताहिक चाचणी क्रमांक ०१

दर रोज चे ब्रिज कोर्स ( सेतू अभ्यास ) येथे क्लिक करून डाउनलोड
सेतू अभ्यास 2023: पूर्व चाचणी
सेतू अभ्यास 2023-24: इयत्ता २री ते ८वी साठी दैनिक pdf

post test|उत्तर चाचणी 2री ते 10वी

इयत्ता दुसरी

पूर्व चाचणीउत्तर चाचणी
भाषाडाउनलोड डाउनलोड
गणितडाउनलोड डाउनलोड
इंग्रजीडाउनलोड डाउनलोड
सेतू अभ्यास 2023|setu abhyas 2023-24 ;pre test marathi medium

इयत्ता तिसरी

पूर्व चाचणीउत्तर चाचणी
भाषाडाउनलोड डाउनलोड
गणितडाउनलोड डाउनलोड
इंग्रजीडाउनलोड डाउनलोड
सेतू अभ्यास 2023|setu abhyas 2023-24 ;pre test marathi medium

इयत्ता चौथी

पूर्व चाचणीउत्तर चाचणी
भाषाडाउनलोड डाउनलोड
गणितडाउनलोड डाउनलोड
इंग्रजीडाउनलोड डाउनलोड
सेतू अभ्यास 2023|setu abhyas 2023-24 ;pre test marathi medium

इयत्ता पाचवी

पूर्व चाचणीउत्तर चाचणी
मराठीडाउनलोड डाउनलोड
गणितडाउनलोड डाउनलोड
इंग्रजीडाउनलोड डाउनलोड

इयत्ता सहावी

पूर्व चाचणीउत्तर चाचणी
भाषाडाउनलोड डाउनलोड
गणितडाउनलोड डाउनलोड
इंग्रजीडाउनलोड डाउनलोड
विज्ञानडाउनलोड डाउनलोड
समाजशास्त्रडाउनलोड डाउनलोड

इयत्ता सातवी

पूर्व चाचणीउत्तर चाचणी
मराठीडाउनलोड डाउनलोड
गणितडाउनलोड डाउनलोड
इंग्रजीडाउनलोड डाउनलोड
विज्ञानडाउनलोड डाउनलोड
समाजशास्त्रडाउनलोड डाउनलोड

इयत्ता आठवी

पूर्व चाचणीउत्तर चाचणी
भाषाडाउनलोड डाउनलोड
गणितडाउनलोड डाउनलोड
इंग्रजीडाउनलोड डाउनलोड
विज्ञानडाउनलोड डाउनलोड
समाजशास्त्रडाउनलोड डाउनलोड

इयत्ता नववी

पूर्व चाचणीउत्तर चाचणी
भाषाडाउनलोड डाउनलोड
गणितडाउनलोड डाउनलोड
इंग्रजीडाउनलोड डाउनलोड
विज्ञानडाउनलोड डाउनलोड
समाजशास्त्रडाउनलोड डाउनलोड

इयत्ता दहावी

पूर्व चाचणीउत्तर चाचणी
मराठीडाउनलोड डाउनलोड
गणित भाग १ | भाग २भाग १ | भाग २
इंग्रजीडाउनलोड डाउनलोड
विज्ञानभाग १ | भाग २भाग १ | भाग २
समाजशास्त्रडाउनलोड डाउनलोड

सेतू अभ्यास (२०२३ – २४) स्वरूप :-Bridge Course 2023 Pre and Post Test for Success

१. सदर सेतू अभ्यास हा २० दिवसांचा (शालेय कामकाजाचे दिवस) असून यामध्ये दिवसनिहाय कृतीपत्रिका (worksheets) देण्यात आलेल्या आहेत. तसेच सदर सेतू अभ्यास मराठी आणि उर्दू माध्यमासाठी तयार करून छापील स्वरुपात देण्यात आलेला आहे.

वाचा   सेतू अभ्यास 2023 स्वरूप अंमलबजावणी कालावधी|Bridge Course 2023 Pre and Post Test for Success

२. इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यासाठी प्रथम भाषा, गणित, आणि इंग्रजी तर इयत्ता सहावी ते दहावीसाठी प्रथम भाषा, गणित, इंग्रजी, सामान्य विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे.

३. सदर सेतू अभ्यास इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्तांच्या महत्वाच्या अध्ययन निष्पतीवर / क्षमतांवर आधारित आहे.

४. सदर सेतू अभ्यासाच्या अंमलबजावणीविषयक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सविस्तर सूचना सेतू अभ्यास पुस्तिकेच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या आहेत.

वाचा   bridge course 2023; weekly online test class 4

५. सदर सेतू अभ्यासातील कृतिपत्रिका या विद्यार्थीकेंद्रित व कृतीकेंद्रित तसेच अध्ययन निष्पतीवर / क्षमतांवर आधारित आहेत. विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंअध्ययन करू शकतील असे त्याचे स्वरूप आहे. तसेच अधिक संबोध स्पष्टतेकरिता काही विषयांनी ई-साहित्याच्या लिंक्स देण्यात आलेल्या आहेत.

६. सदर सेतू अभ्यासातील विषयनिहाय कृतीपत्रिका प्रत्येक विद्यार्थी दिवसनिहाय सोडवतील याप्रकारे नियोजन देण्यात आलेले आहे. त्यानुसार शिक्षकांनी सदर सेतू अभ्यास विद्यार्थ्याकडून सोडवून घेणे आवश्यक आहे.

७. पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणीचा यामध्ये समावेश करण्यात आलेला असून उपरोक्त सेतू अभ्यासाची पूर्व चाचणी परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर दि. २७ जून २०२३ पासून उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच उत्तर चाचणी दि. २४ जुलै २०२३ पर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील.

सेतू अभ्यास (२०२३-२४) अंमलबजावणी कालावधी

करावयाची कार्यवाहीअंमलबजावणी कालावधी
पूर्व चाचणीदि. ३० जून ते ३ जुलै २०२३
२० दिवसांचा सेतू अभ्यासदि. ४ जुलै ते २६ जुलै, २०२३.
उत्तर चाचणी दि.२७ ते ३१ जुलै २०२३.
Bridge Course 2023 Pre and Post Test for Success

सेतू अभ्यासाची अंमलबजावणी :-bridge course 2023

१. सदर सेतू अभ्यास मराठी व उर्दू व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता दुसरी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण करणे बंधनकारक आहे. शालेय स्तरावर शाळेचे मुख्याध्यापक यांनी वरील नमूद केलेल्या कालावधीनुसार सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करावी.

२. सदर सेतू अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची विषयनिहाय पूर्व चाचणी घेण्यात यावी. उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणांच्या नोंदी स्वत:कडे ठेवाव्या

३. मागील इयत्तांच्या महत्वाच्या क्षमता या अभ्यासातून संपादित होतील याकरिता शालेय कामकाजाच्या २० दिवसांमध्ये सेतू अभ्यासाची अंमलबजावणी आपल्या स्तरावरून काटेकोर पद्धतीने करण्यात याची.

४. सदर कृतिपत्रिका (worksheets) शिक्षकांनी शालेय वेळापत्रकानुसार संबंधित विषयाच्या तासिकेला सोडवून घ्याव्यात.

५. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी त्या त्या दिवसाची कृतीपत्रिका सोडविणे अपेक्षित आहे. काही विषयातील अधिक माहिती घेऊ या मधील प्रश्न विद्यार्थी स्वतंत्र वहीमध्ये सोडवू शकतात.

६. सदर सेतू अभ्यास पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची विषयनिहाय उत्तर चाचणी घेण्यात यावी. उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या चाचणीतील उत्तर गुणांच्या नोंदी स्वत:कडे ठेवाव्यात. पूर्व व उत्तर चाचणी गुणांचा तुलनात्मक तक्ता तयार करून शिक्षकांनी आपल्या स्तरावर ठेवावा.

७. सदर अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्या त्या इयत्तेच्या विषयाची नियमित अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरु करावी.

class 2 bridge course quiz

class 3 bridge course quiz

class 4 bridge course quiz

class 5 bridge course quiz

Bridge Course 2023 Pre and Post Test for Success

Bridge course,Pre-test,Post-test,Academic success,Educational program,Transitional learning,Skill development,Bridging the gap,College preparation,Learning assessment,Academic readiness,Student support,Exam preparation,Educational transition,Learning outcomes,

सेतू अभ्यासाचे लाभ,सेतू अभ्यासाचे आवश्यकता,सेतू अभ्यासाचे महत्व,सेतू अभ्यास परीक्षा,सेतू अभ्यास सापडणे,सेतूअभ्यासाचे तात्पर्य,सेतू अभ्यास उद्दिष्ट परीक्षा,सेतू अभ्यास समर्थन,सेतू अभ्यासाचे उपाय,सेतू अभ्यास नियोजन,

इतर महत्वाचे पोस्ट 

best android apps for 5th scholarship examination (Marathi)

2 thoughts on “सेतू अभ्यास 2023|setu abhyas 2023-24 ;post test marathi medium”

Leave a Reply

Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात
Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात