Table of Contents
लेखनिक /वाचक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत अर्ज
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणारे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयी बाबत
lekhanik /vachak suvidha uplabdh karun denya babat arj
विशेष गरजा असणा-या (दिव्यांग) विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी लेखनिक व वाचकाची आवश्यकता असते. या विद्यार्थ्यांना लेखनिक व वाचक म्हणून शालेय शिक्षण घेत असलेले विद्यार्थी आणि वयाने प्रौढ असलेले सामान्य नागरिक सहाय्य करू शकतात. अशा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण विभाग इच्छुक लेखनिक व वाचकांची बॅंक तयार करत आहे. यासाठी इच्छुकांना कुठल्याही प्रकारचे मानधन दिले जाणार नाही. आपण स्वच्छेने यात सहभागी होत असल्यास खालील फॉर्म भरावा.
* लेखनिक व वाचकांची निवड ही शासनाच्या नियमानुसार व शाळेच्या मान्यतेनंतर अंतिम ठरेल.
इ. १० वी व इ. १२ वी बोर्ड परीक्षेसाठी लेखनिक / वाचक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दिव्यांग व अंध विद्यार्थ्यांना यावर अर्ज करता येईल. सोबत राज्य मंडळातर्फे दिलेल्या हेल्पलाईनवर देखील संपर्क साधता येईल.
अर्ज भरण्या करिता लागणारी माहिती पीडीएफ डाऊनलोड करा
इ. १० वी व इ. १२ वी बोर्ड परीक्षेसाठी लेखनिक / वाचक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दिव्यांग व अंध विद्यार्थ्यांना https://t.co/mlmfsAH9Ph यावर अर्ज करता येईल. सोबत राज्य मंडळातर्फे दिलेल्या हेल्पलाईनवर देखील संपर्क साधता येईल. pic.twitter.com/qEHSfWEaCP
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) March 18, 2021
हे ही वाचा …इ. १० वी व इ. १२ वीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव व माहिती होण्यासाठी प्रश्नपेढी