पृथ्वी दिवसाचे महत्त्व
जागतिक पृथ्वीदिन (WORLD EARTH DAY QUIZ IN MARATHI) प्रथम 22 एप्रिल 1970 रोजी साजरा केला गेला, त्यावेळी २ करोड अमेरिकन लोक – अमेरिकेच्या 10% लोकसंख्या पर्यावरण अज्ञानाच्या विरोधात रस्त्यावर उतरली. तेव्हापासून हा वार्षिक कार्यक्रम आहे.
या मोठ्या कार्यक्रमाचे श्रेय अमेरिकन सिनेट सदस्य गेलार्ड नेल्सन यांना जाते, ज्यांनी या महत्त्वपूर्ण विषयाबाबत लोकांच्या पाठिंब्यावर मोर्चा काढला. याचा परिणाम म्हणून पर्यावरण आणि पृथ्वी संवर्धन हा राष्ट्रीय स्तरावरील चर्चेचा विषय झाला.
२०२१ चे पृथ्वी दिवसाचे थीम
RESTORE EARTH
143