Recruitment For Various Posts In Agricultural Science Center Ahmednagar And Mumbai Municipal Corporation Fire Department 

Spread the love

Job Majha : भारतीय रबर उत्पादक संशोधन संघ ठाणे, सी-डॉट,  मुंबई मनपाअंतर्गत अग्निशमन विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र अहमदनगर येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.  यातील भारतीय रबर उत्पादक संशोधन संघ ठाणे येथील भरतीसाठी  director@irmra.org आणि hr@irmra.org या ईमेल आयडीवर अर्ज पाठवण्याचा आहे. सर्वाधिक जागा असलेल्या पोस्टविषयी विस्ताराने जाणून घेऊयात. 

सी-डॉट ( CDOT Recruitment 2023 )

पोस्ट : प्रोजेक्ट इंजिनिअर

शैक्षणिक पात्रता : B.E/B.Tech/M.E/M.Tech, तीन वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 395

नोकरीचं ठिकाण : दिल्ली, बंगळुरु

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 नोव्हेंबर 2023

तपशील : www.cdot.in  (या वेबसाईटवर गेल्यावर careers मध्ये current openings वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

भारतीय रबर उत्पादक संशोधन संघ ठाणे, ( Indian Rubber Manufacturers Research Association Thane )

पोस्ट : संशोधन सहयोगी, कनिष्ठ संशोधन सहकारी

शैक्षणिक पात्रता : संशोधन सहयोगीसाठी Ph.D./ M.Tech सह 3 वर्षांचा अनुभव आणि कनिष्ठ संशोधन सहकारी पदासाठी केमिस्ट्रीमध्ये M.Sc., अभियांत्रिकीमध्ये B.Tech. 

एकूण जागा : 03

अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी : director@irmra.org  आणि  hr@irmra.org   

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 6 फेब्रुवारी 2023

तपशील : www.irmra.org  (या वेबसाईटवर गेल्यावर organisation मध्ये vacancy वर क्लिक करा. advertisement toy वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

मुंबई मनपाअंतर्गत अग्निशमन विभाग

पोस्ट : फायर फायटर

शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण, फायर डिपोर्टमेंट भारती विद्यापीठातून शिक्षण पूर्ण, अनुभव

एकूण जागा : 910 

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : mahafireservice.gov.in  

कृषी विज्ञान केंद्र, अहमदनगर

पोस्ट : शास्त्रज्ञ आणि प्रमुख, विषय विशेषज्ज्ञ.. यात कृषी विस्तार, उत्पादन आणि गृहशास्त्र असे 3 विभाग आहेत. तसंच ट्रॅक्टर चालक हवेत.

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी, अनुभव आणि ट्रॅक्टर चालकसाठी 10 वी पास, वाहन चालवण्याचा परवाना आणि ITI आयटीआय असल्यास प्राधान्य दिलं जाईल.

एकूण जागा : 05 (यात प्रत्येक विभागासाठी 1 जागा आहे.)

वयोमर्यादा 27 ते 47 वर्ष

नोकरीचं ठिकाण : अहमदनगर

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख : 5 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.kvk.pravara.com 

महत्वाच्या बातम्या

Job Majha : बॅंकिंग क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्यांना सुवर्णसंधी! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांसाठी भरती 

Source link

Categories job

1 thought on “Recruitment For Various Posts In Agricultural Science Center Ahmednagar And Mumbai Municipal Corporation Fire Department ”

Leave a comment

गुरु नानक जयंती साजरीकरण: शिकवणी, शुभेच्छा बाबा गुरु नानक यांच्या प्रमुख उपदेश क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी अभिवादन संदेश संग्रह National Education Day 2024 : ११ नोव्हेंबर ला का साजरा करतात राष्ट्रीय शिक्षण दिवस? भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश )
गुरु नानक जयंती साजरीकरण: शिकवणी, शुभेच्छा बाबा गुरु नानक यांच्या प्रमुख उपदेश क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी अभिवादन संदेश संग्रह National Education Day 2024 : ११ नोव्हेंबर ला का साजरा करतात राष्ट्रीय शिक्षण दिवस? भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश )