यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर (Yantra India Limited Nagpur), महावितरण कोल्हापूर (mahavidran kolhapur), जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर (Collector office chandrapur) आणि RCFL मुंबई येथे विविध पदांसाठी भरती ( Recruitment) निघाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. सर्वाधिक जागा असलेल्या पोस्टविषयी विस्ताराने जाणून घेऊयात.
यंत्र इंडिया लिमिटेड, नागपूर
पोस्ट : ट्रेड अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता : 10 वी पास, NCVT
एकूण जागा : 5 हजार 485
वयोमर्यादा : 24 वर्षांपर्यंत
नोकरीचं ठिकाण : नागपूर
या आठवड्यापासून अर्ज करायला सुरुवात झाली आहे.
अधिकृत वेबसाईट : www.yantra india.co.in
महावितरण, कोल्हापूर
पोस्ट : इलेक्ट्रिशियन, वायरमन
शैक्षणिक पात्रता : 12 वी पास, NCVT
एकूण जागा : 165
नोकरीचं ठिकाण : कोल्हापूर
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर होईल.
अधिकृत वेबसाईट : www.mahadiscom.in
जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर
पोस्ट : विशेष सहाय्यक सरकारी वकील
शैक्षणिक पात्रता : कायद्याची पदवी
एकूण जागा : 07
नोकरीचं ठिकाण : चंद्रपूर
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : chanda.nic.in
RCFL, मुंबई
पोस्ट : अधिकारी, अभियंता
शैक्षणिक पात्रता : पदवीधर, B.E., B.Tech., B.Sc. इंजिनिअरिंग
एकूण जागा : 06
नोकरीचं ठिकाण : मुंबई
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.rcfltd.com
1 thought on “Recruitment For Various Posts In Mahavidran Kolhapur And Collector Office Chandrapur”