एअर इंडिया एअर सर्व्हिसेस गोवा विविध पदांच्या 386 रिक्त जागांसाठी भरती Air India Air Services Goa Recruitment For 386 Vacancies Of Various Posts

Spread the love

नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. एअर इंडिया एअर सर्विसेस गोवा येथे विविध पदांच्या 386 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी मुलाखतीद्वारे निवड होणार आहे. त्यामुळे दिलेल्या तारखेला पात्र उमेदवारांनी आवश्यक ती सर्व कागदपत्र मुळ स्वरूपात घेऊन दिलेल्या ठिकाणी वेळत हजर राहायचं आहे. सर्वाधिक जागा असलेल्या पोस्टविषयी विस्ताराने माहिती जाणून घेऊयात. 

एअर इंडिया एअर सर्विसेस गोवा (Air India Air Services Goa )

पोस्ट : हँडीमन

वाचा   Railway Coach Factory Recruitment For 550 Vacancies Of Various Posts

शैक्षणिक पात्रता : 10 वी पास

एकूण जागा  : 197 

थेट मुलाखत : 12 ते 18 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.aiasl.in 

पोस्ट : कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

एकूण जागा : 102

थेट मुलाखत : 12 ते 18 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.aiasl.in 

पोस्ट : रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह

शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT, अवजड वाहन चालक परवाना

वाचा   भारतीय पोस्ट विभाग विविध पदांच्या 2 हजार 508 रिक्त जागांसाठी भरती Indian Post Department Recruitment For 2 Thousand 508 Vacancies Of Various Posts

एकूण जागा : 38

थेट मुलाखत : 12 ते 18 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट  : www.aiasl.in 

पोस्ट : सिनियर रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह

शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT, अवजड वाहन चालक परवाना, 4 वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 17

थेट मुलाखत : 12 ते 18 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.aiasl.in 

पोस्ट : ड्युटी ऑफिसर-पॅसेंजर

शैक्षणिक पात्रता : पदवीधर, 12 वर्षांचा अनुभव

वाचा   वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड आणि महावितरण अमरावती मध्ये विविध पदांसाठी नोकरी माझा भरती Recruitment For Various Posts In Western Coalfield Limited And Mahavitaran Amravati

एकूण जागा  : 15

आणखीनही विविध पदांविषयी तुम्हाला वेबसाईटवर विस्ताराने माहिती मिळेल.

थेट मुलाखत : 12 ते 18 फेब्रुवारी 2023

मुलाखतीचं ठिकाण  : द फ्लोरा ग्रँड, वद्देम तलावाजवळ, रेडियो मूनडायलसमोर, वद्देम वास्को द गामा, गोवा-403802

अधिकृत वेबसाईट  : www.aiasl.in 

महत्वाच्या बातम्या

Agniveer Recruitment : अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल; भरतीपासून ट्रेनिंगपर्यंतचे निकष, वाचा सविस्तर… 

Source link

Air India, Air Services Goa, Recruitment, For, 386 Vacancies, Of Various Posts,

Categories job

Leave a Reply

Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात
Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात