शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद जिल्हा रुग्णालय धुळे आणि अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ बी फार्मसी आष्टा येथे विविध पदांसाठी भरती |Recruitment For Various Posts In Government Medical College Aurangabad District Hospital Dhule And Annasaheb Dange College Of B Pharmacy Ashta

Spread the love

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद येथे विविध पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवार ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करु शकता. जिल्हा रुग्णालय धुळे येथीही विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.  या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ही भरतीसाठी थेट मुलाखतीतून निवड होणार आहे. याबरोबरच सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ बी-फार्मसी येथेही विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या जागांसाठीही ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद ( Government Medical College Aurangabad )

पोस्ट : वरिष्ठ निवासी डॉक्टर

शैक्षणिक पात्रता : MD/MS/DNB

एकूण जागा : 86

नोकरीचं ठिकाण : औरंगाबाद

ऑफलाईन, ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करु शकता.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : aurangabad.gov.in  

जिल्हा रुग्णालय धुळे ( District Hospital Dhule )

पोस्ट : वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता : MBBS, BAMS

एकूण जागा :  25

वयोमर्यादा : 58  वर्षांपर्यंत

नोकरीचं ठिकाण : धुळे

अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, धुळे

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 फेब्रुवारी 2023

थेट मुलाखतीतून निवड होणार आहे.

मुलाखतीची तारीख : 1 मार्च 2023

मुलाखतीचा पत्ता : जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, धुळे

अधिकृत वेबसाईट : dhule.gov.in 

अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ बी-फार्मसी अष्टा- सांगली ( Annasaheb Dange College of B Pharmacy Ashta  )

पोस्ट : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल

एकूण जागा : 26

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्राचार्य, अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ बी.फार्मसी, अष्टा, ता. वाळवा, जि. सांगली.

अर्ज कऱण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.adcbp.in 

अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिदी दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील. 

 

Source link

Leave a comment

धनत्रयोदशीच्या शुभेच्छा 100 शुभेच्छा संदेश मराठीत दिवाळी सुट्टीच्या शुभेच्छा: विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी पोलीस स्मृतिदिनानिमित्त 25 विनम्र अभिवादन संदेश संग्रह वर्ग 5 आणि 8 नवीन मूल्यमापन पद्धत 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 9 फेब्रुवारी 2025
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा 100 शुभेच्छा संदेश मराठीत दिवाळी सुट्टीच्या शुभेच्छा: विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी पोलीस स्मृतिदिनानिमित्त 25 विनम्र अभिवादन संदेश संग्रह वर्ग 5 आणि 8 नवीन मूल्यमापन पद्धत 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 9 फेब्रुवारी 2025