Recruitment For Various Posts In Mahavidran Kolhapur And Collector Office Chandrapur

Spread the love

 यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर (Yantra India Limited Nagpur),  महावितरण कोल्हापूर (mahavidran kolhapur), जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर (Collector office chandrapur) आणि RCFL मुंबई येथे विविध पदांसाठी भरती ( Recruitment) निघाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. सर्वाधिक जागा असलेल्या पोस्टविषयी विस्ताराने जाणून घेऊयात. 

यंत्र इंडिया लिमिटेड, नागपूर

पोस्ट : ट्रेड अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता : 10 वी पास, NCVT

एकूण जागा : 5 हजार 485

वयोमर्यादा : 24 वर्षांपर्यंत

नोकरीचं ठिकाण : नागपूर

या आठवड्यापासून अर्ज करायला सुरुवात झाली आहे.

अधिकृत वेबसाईट : www.yantra india.co.in     

महावितरण, कोल्हापूर

पोस्ट : इलेक्ट्रिशियन, वायरमन

शैक्षणिक पात्रता : 12 वी पास, NCVT

एकूण जागा : 165

नोकरीचं ठिकाण : कोल्हापूर

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर होईल.

अधिकृत वेबसाईट :  www.mahadiscom.in 

जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर

पोस्ट : विशेष सहाय्यक सरकारी वकील

शैक्षणिक पात्रता : कायद्याची पदवी

एकूण जागा : 07

नोकरीचं ठिकाण : चंद्रपूर

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : chanda.nic.in 

RCFL, मुंबई

पोस्ट : अधिकारी, अभियंता

शैक्षणिक पात्रता : पदवीधर, B.E., B.Tech., B.Sc. इंजिनिअरिंग

एकूण जागा : 06

नोकरीचं ठिकाण : मुंबई

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.rcfltd.com 


Source link

Designed by Freepik

Categories job

1 thought on “Recruitment For Various Posts In Mahavidran Kolhapur And Collector Office Chandrapur”

Leave a comment

गुरु नानक जयंती साजरीकरण: शिकवणी, शुभेच्छा बाबा गुरु नानक यांच्या प्रमुख उपदेश क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी अभिवादन संदेश संग्रह National Education Day 2024 : ११ नोव्हेंबर ला का साजरा करतात राष्ट्रीय शिक्षण दिवस? भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश )
गुरु नानक जयंती साजरीकरण: शिकवणी, शुभेच्छा बाबा गुरु नानक यांच्या प्रमुख उपदेश क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी अभिवादन संदेश संग्रह National Education Day 2024 : ११ नोव्हेंबर ला का साजरा करतात राष्ट्रीय शिक्षण दिवस? भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश )