Recruitment For Various Posts India Post And Central Bank Of India
भारतीय पोस्ट खात्यात विविध पदांच्या 2 हजार 508 जागांसाठी भरती निघाली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये देखील विविध पदांच्या 250 जागांसाठी भरती निघाली आहे. याशिवाय कृषी विज्ञान केंद्र अहमदनगर येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे.
भारतीय पोस्ट ( india post )
पोस्ट : शाखा पोस्टमास्टर, सहायक शाखा पोस्टमास्टर, ग्रामीण डाक सेवक
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, संगणकाचं ज्ञान, सायकल चालवता आली पाहिजे.
एकूण जागा : 2 हजार 508
वयोमर्यादा : 18 ते 40 वर्ष
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : indiapostgdsonline.gov.in
सेंट्रल बँक ऑफ इंडिया ( Central Bank of India )
पोस्ट : चीफ मॅनेजर (स्केल IV)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी, 7 वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 50
वयोमर्यादा : 35 ते 40 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.centralbankofindia.co.in
पोस्ट : सिनियर मॅनेजर (स्केल III)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी, 5 वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 200
वयोमर्यादा : 35 ते 40 वर्ष
संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.centralbankofindia.co.in
कृषी विज्ञान केंद्र, अहमदनगर (Agricultural Science Centre, Ahmednagar )
पोस्ट : शास्त्रज्ञ आणि प्रमुख, विषय विशेषज्ज्ञ.. यात कृषी विस्तार, उत्पादन आणि गृहशास्त्र असे 3 विभाग आहेत. तसंच ट्रॅक्टर चालक हवेत.
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी, अनुभव आणि ट्रॅक्टर चालकसाठी १०वी पास, वाहन चालवण्याचा परवाना आणि ITI आयटीआय असल्यास प्राधान्य दिलं जाईल.
एकूण जागा : 05 (यात प्रत्येक विभागासाठी 1 जागा आहे.)
वयोमर्यादा 27 ते 47 वर्ष
नोकरीचं ठिकाण : अहमदनगर
या जागांसाठी ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख : 5 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.kvk.pravara.com
Recruitment For Various Posts In Mahavidran Kolhapur And Collector Office Chandrapur