How to check the result of the 12th on the official website of Maharashtra Board

Spread the love

How to view the result of the 12th on the official website of the Maharashtra Board

महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर 12 वी चा निकाल कसा पाहायचा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे प्रकटन विषय उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षा मार्च एप्रिल 2022 चा निकाल.

वाचा   विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित्ती (चॅटबॉट)|Swift Chat ;Attendance Bot maharashtra


विद्यार्थ्यांनी प्रथम महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी
यानंतर होम पेज वर दिलेल्या इयत्ता बारावी निकाल 2022 या लिंक वर क्लिक करा

आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल तिथे तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख टाकून सबमिट करा

यानंतर तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल

तुमच्या निकालाची प्रत छापून ती तुमच्याकडेच ठेवा

वाचा   Unlock the Power of Excel: Easily Calculate Percentages

रिझल्ट चेक करताना काय महत्त्वाची बाबी आहेत ते खालील प्रमाणे

संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी सीट नंबर वेगवेगळे असतात हे लक्षात घ्यावे

सीट नंबर आणि आईचे नाव या दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत

सीट नंबर काही कारणाने चुकला तर आईच्या नावाने रिझल्ट चेक करता येणार आहे

आईचं नाव काही कारण चुकलं किंवा अजून काही गडबड झाली तरी सीट नंबर ने रिजल्ट सुद्धा चेक करता येईल

  1. https://mahresult.nic.in/
  2. https://hscresult.mkcl.org/
  3. http://www.hsc.maharesult.org.in/
  4. https://lokmat.news18.com/
  5. https://www.indiatoday.in/education-today/results
  6. https://marathi.abplive.com/exam-results/maharashtra-board-hsc-result-62989a9d0c3e4.html
  7. https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-12th
वाचा   100 happy diwali wishing messages

मंडळामार्फत मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे.

त्याचा तपशील खालीलप्रमाणे असेल….

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर औरंगाबाद मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळावर बुधवार दिनांक 08/06/2022 रोजी दुपारी 1;00 pm ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे अधिकृत संकेत स्थळांचे पत्ते पुढील प्रमाणे आहेत.

Leave a Reply

Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात
Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात