भारतीय पोस्ट विभागात विविध पदांच्या 2 हजार 508 जागांसाठी भरती निघाली आहे. याबरोबरच दूरसंचार विभाग, भारतीय नौदल आणि गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी लातूर येथे देखील विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. तर काही ठिकाणी इमेलद्वारे आपले अर्ज पाठवायचे आहेत.
भारतीय पोस्ट
पोस्ट : शाखा पोस्टमास्टर, सहायक शाखा पोस्टमास्टर, ग्रामीण डाक सेवक
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, संगणकाचं ज्ञान, सायकल चालवता आली पाहिजे.
एकूण जागा : 2 हजार 508
वयोमर्यादा : 18 ते 40 वर्ष
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : indiapostgdsonline.gov.in
Table of Contents
दूरसंचार विभाग
पोस्ट : उपविभागीय अभियंता
शैक्षणिक पात्रता : विद्यापीठाकडून अभियांत्रिकीमध्ये बॅचलर पदवी , 8 वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 270
वयोमर्यादा : 56 वर्षांपर्यंत
संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : ADG-1(A & HR), DGT HQ, Room No 212, 2nd floor, UIDAII building, Behind Kali Mandir, New Delhi -110001.
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 22 फेब्रुवारी 2023
तपशील : www.dot.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर vacancies वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
भारतीय नौदल
पोस्ट : ट्रेड्समन स्किल्ड
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, ITI
एकूण जागा : 248
वयोमर्यादा : 18 ते 25 वर्ष
ऑनलाईन पद्धतीने ही भरती होत आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 मार्च 2023
अधिकृत वेबसाईट : www.indiannavy.nic.in
गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, लातूर
पोस्ट : प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, व्याख्याता, कार्यालयीन अधीक्षक, लेखापाल, सहायक ग्रंथपाल, लिपिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, संगणक तंत्रज्ञ, प्रयोगशाळा परिचर, शिपाई.
शैक्षणिक पात्रता : M.Pharm, Ph.D., पदवीधर, M.Com., B.Sc., १० वी पास
एकूण जागा : 38
नोकरीचं ठिकाण : लातूर
अर्ज पाठवण्याचा ईमेल : godavari.pharm@gmail.com
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 18 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : godavaripharmedu.com
महत्वाच्या बातम्या
Job Majha : दहावी पास आहात? वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये आणि महावितरण अमरावती येथे विविध पदांसाठी भरती
Source link
Indian Post Department, Recruitment, For 2 Thousand 508 Vacancies, Of Various Posts,