Recruitment For Various Posts In National Insurance Corporation Of India And Indian Navy

Spread the love

Job :   नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरूणांसाठी सरकारी नोकरीची संधी आहे. बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 500 जागांसाठी भरती निघाली आहे. ही भरती संपूर्ण देशभरात होत असून पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि भारतीय नौदलामध्ये देखील विविध पदांसाठी भरती निघाली आहे.  भारतीय नौदलामधील भरतीसाठी दहावी पास उमेदवार देखील अर्ज करू शकतात. नौदलातील भरतीसाठी दहावी पास आणि आयटीआयचे शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. नौदलात नोकरी करण्याचं स्वप्न असणाऱ्या तरूणांना चांगली ही चांगली संधी असून या उमेदवारांनी आपल्या संपूर्ण माहितीसह ऑनलाई पद्धतीने अर्ज करायचा आहे. 

बँक ऑफ इंडिया ( Bank of India )

पोस्ट  : क्रेडिट ऑफिसर (GBO)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

एकूण जागा  : 350

पोस्ट : IT ऑफिसर (SPL)

शैक्षणिक पात्रता : B.E./ B.Tech

एकूण जागा  : 150

वयोमर्यादा  : 20 ते 29 वर्ष

संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  : 25 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.bankofindia.co.in 

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (GIC)

पोस्ट : चार्टर्ड अकाऊंटंट

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी, इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण

एकूण जागा  : 12

वयोमर्यादा : 21 ते 30 वर्ष

नोकरीचं ठिकाण : मुंबई

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.gicofindia.com 

भारतीय नौदल ( Indian Navy )

पोस्ट : ट्रेड्समन स्किल्ड 

शैक्षणिक पात्रता :  10 वी उत्तीर्ण आणि ITI

एकूण जागा : 248

वयोमर्यादा : 18 ते 25 वर्ष

ऑनलाईन पद्धतीने ही भरती होत आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट : www.indiannavy.nic.in 

महत्वाच्या बातम्या

Leave a comment

पोलीस स्मृतिदिनानिमित्त 25 विनम्र अभिवादन संदेश संग्रह वर्ग 5 आणि 8 नवीन मूल्यमापन पद्धत 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 9 फेब्रुवारी 2025 आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन 2024 |शुभेच्छा संदेश आणि उद्धरण Mahavir Jayanti Wishes in Marathi
पोलीस स्मृतिदिनानिमित्त 25 विनम्र अभिवादन संदेश संग्रह वर्ग 5 आणि 8 नवीन मूल्यमापन पद्धत 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 9 फेब्रुवारी 2025 आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन 2024 |शुभेच्छा संदेश आणि उद्धरण Mahavir Jayanti Wishes in Marathi