पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन मालेगाव महानगरपालिका आणि महापारेषण मध्ये विविध पदांसाठी भरती.| Recruitment For Various Posts In Pune District Urban Cooperative Bank Association Malegaon Municipal Corporation And Mahapareshan 

Spread the love

Job Majha :  पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिऐशन, मालेगाव महानगरपालिका आणि महापारेषणमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.  मालेगाव महानगरपालिकेतील पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे निवड होणार आहे. तर पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिऐशन आणि  महापारेषणमधील विविध पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. या भरतीबाबत सविस्तर जाणून घेऊया.  

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिऐशन  ( Pune District Urban Cooperative Bank Association)

पोस्ट : ट्रेनी लिपिक (फक्त महिला)

वाचा   Recruitment For Various Posts In Maharashtra State Power Distribution Company Limited And Maharashtra State Cooperative Bank

शैक्षणिक पात्रता : पदवीधर, संगणक ज्ञान

एकूण जागा : 50

वयोमर्यादा : 22 ते 33 वर्ष

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.punebankasso.com 

मालेगाव महानगरपालिका (Malegaon Municipal Corporation  )

पोस्ट  : फायरमन

शैक्षणिक पात्रता : 10 वी पास, राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पूर्ण.

वाचा   Bank Of India And Maharashtra State Road Transport Corporation Recruitment For Various Posts

एकूण जागा :  50

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष

नोकरीचं ठिकाण : मालेगाव

मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता : अग्निशमन केंद्र, जाखोट्या भवन, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर मालेगाव.

मुलाखतीची तारीख : 22 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.malegaoncorporation.org 

महापारेषण ( Mahapareshan  )

पोस्ट : इलेक्ट्रिशियन

शैक्षणिक पात्रता : 10 वी पास, NCTVT

एकूण जागा : 87

वाचा   Recruitment For Various Posts In National Institute Of Ocean Technology| नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीमध्ये विविध पदांसाठी भरती

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष

नोकरीचं ठिकाण : मुंबई, पालघर

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचे 2 पत्ते आहेत.

नवी मुंबईचा पत्ता : अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडल, कळवा, महापारेषण ऐरोली संकुल, ठाणे-बेलापूर रोड, ऐरोली, नवी मुंबई- 400 708.

पालघरचा पत्ता : कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु विभाग, बोईसर, खैराफाटा, मुक्काम विद्यानगर, पोस्ट सरावली. तालुका पालघर, जिल्हा- पालघर- ४०१ ५०१.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.mahatransco.in 

महत्वाच्या बातम्या

Job Majha : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती   

Source link

Categories job

Leave a Reply

Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात
Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात