bridge course daily worksheet images download now 2021

Spread the love

इयत्ता २री ते १० वी bridge course daily worksheet images दररोज download करा

सेतू अभ्यासक्रमऑनलाइन उद्घाटन; bridge course daily worksheet images download now

 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मार्फत सेतू अभ्यासक्रमऑनलाइन उद्घाटन; Bridge course 2021 व विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे याकरिता पुस्तिका उपलब्ध करून देलेले आहे व आपण द रोज चे गृह काय चे फोटो येथून डाउनलोड करू शकता .

वाचा   setu abhyas 2023-24: daily worksheets for class 2 to 8

All the images are subject to copyright by scert Pune ( we use images for education purposes,s not for sell)

bridge course daily worksheet images download now 2021
bridge course daily worksheet images download now 2021

bridge course daily worksheet images download now

खालील दिनांकानुसार यादी दिलेली आहे आपण त्या दिनांकाचा ब्रिज कोर्स इयत्ता २ री ते १० वी पर्यंत चा डाउनलोड करू शकता .

दिनांक डाउनलोड लिंक
१६/०७/२०२१ डाउनलोड करा
१७ /०७/२०२१डाउनलोड करा
१८/०७/२०२१डाउनलोड करा
१९/०७/२०२१डाउनलोड करा
२०/०७/२०२१डाउनलोड करा
२१/०७/२०२१डाउनलोड करा
२२/०७/२०२१डाउनलोड करा
२३/०७/२०२१डाउनलोड करा
२४/०७/२०२१डाउनलोड करा
२५/०७/२०२१डाउनलोड करा
२६/०७/२०२१डाउनलोड करा
२७/०७/२०२१डाउनलोड करा
२८/०७/२०२१डाउनलोड करा
२९/०७/२०२१डाउनलोड करा
३०/०७/२०२१डाउनलोड करा
bridge course daily worksheet images download now

सेतू अभ्यासक्रमऑनलाइन उद्घाटन; Bridge course 2021 download now

वाचा   सेतू अभ्यासक्रमऑनलाइन उद्घाटन; Bridge course 2021 download now

मराठी ,हिंदी  व उर्दू माध्यमाच्या ब्रिज कोर्स डाउनलोड करा  

सद्यस्थितीमध्ये कोरोना   विषाणू प्रादुर्भावामुळे सन 2020 21 शैक्षणिक वर्षामध्ये नियमित शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत “शाळा बंद पण शिक्षण सुरू” या कार्याक्रमातर्गत ऑनलाइन ऑफलाइन माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत तथापि यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांच्या सर्व इयत्ता निहाय व विषय निहाय क्षमता संपादित होणार मध्ये अडचण येऊ शकतात.

वाचा   bridge course 2023; weekly online test class 3

मागील वर्षातील क्षमता संपादित न होता विद्यार्थी पुढील शैक्षणिक वर्षामध्ये प्रविष्ट झाले असल्याची शक्यता गृहीत धरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत सर्व विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यासक्रम (Bridge course) तयार करण्यात आलेला आहे

सदर सेतू अभ्यासक्रमाचे उद्घाटन सोमवार दिनांक 28 जून 2021 रोजी सकाळी 11 वाजता मा. ना. वर्षाताई गायकवाड मंत्री (शालेय शिक्षण विभागमहाराष्ट्र राज्य ) यांच्या हस्ते ऑनलाइन स्वरूपात होणार आहे.

तसेच विद्यार्थी अध्ययन सुरू राहावे यासाठी परिषदेमार्फत विविध उपक्रम सुरू करण्यात आलेले आहेत या सर्व उपक्रमांची योग्य कारवाई संपूर्ण राज्यामध्ये होणे आवश्यक आहे यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, व इतर पर्यवेक्षीय यंत्रणा तसेच सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या दृष्टीने सर्व उपक्रमांची सविस्तर माहिती देण्याचा अनुषंगाने सेतू अभ्यासक्रम उद्घाटन कार्यक्रमानंतर लगेच उदबोधन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

 तरी कार्यक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन आपल्या क्षेत्रातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख ,शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी ,शिक्षणाधिकारी सर्व तसेच जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षण संस्थेतील सर्व वरिष्ठ अधिव्याख्याता ,अधिव्याख्याता ,विषय साय्यक ,विषय साधन व्यक्ती, यांना सदर कार्यक्रमास उपस्थित राहणे विषयी आदेशित करण्यात आलेले आहे.

1 thought on “bridge course daily worksheet images download now 2021”

Leave a Reply

Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात
Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात