HSC 2021 EXAM Resolving student complaints about result

Spread the love

HSC 2021 EXAM निकालाबाबत विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निराकरण

माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांनी २४ जून २०२१ रोजी निकालानुसार सदर परीक्षेचा निकाल सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार जाहीर झाल्यानंतर सदर निकालावर विद्यार्थ्याचे काही अपेक्षा किंवा तक्रारी असतील तर त्यांच्या निराकरणासाठी मंडळ स्तरावर व्यवस्था निर्माण करण्याबाबत आदेशित केले आहे.

त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता १२ वी परीक्षेचा सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार निकाल जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना सदर निकालावर काही आक्षेप तक्रारी असतील तर त्या नोंदविण्यासाठी व त्यांचे निराकरण करण्यासाठी मंडळामार्फत संबंधित विभागीय मंडळ स्तरावर तक्रार निवारण अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

वाचा   lekhanik /vachak suvidha uplabdh karun denya babat arj

यासाठी तक्रार निवारण अधिकारी म्हणून विभागीय मंडळ मंडळातील विभागीय सचिव हे काम पाहतील सदर तक्रार निवारण अधिकारी तथा विभागीय सचिव यांचे पत्ते व दूरध्वनी क्रमांक ईमेल आयडी खालील प्रमाणे आहेत.


संबंधित विद्यार्थी च्या संदर्भातील तापली तक्रार अर्ज टपाल किंवा ईमेल किंवा व्यक्तिशः उपरोक्त तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे सादर करू शकतील यासाठी मंडळामार्फत विविध करण्यात आलेल्या प्रपत्र नमुन्यात अर्ज विद्यार्थ्यास सादर करावे लागेल.

वाचा   करिअर मार्गदर्शन १०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी

bridge course 2021 (सेतू अभ्यासक्रम )

सदर अर्ज नमुना खाली दिलेला आहे.

तक्रार निवारण अधिकारी

तक्रार निवारण अधिकारी कार्यालयीन कामाच्या दहा दिवसात सदर अर्ज निकाली काढून विद्यार्थ्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने परिपूर्ण वस्तुस्थिती पत्र ई-मेलद्वारे अवगत करतील.

अ.क्र.विभागीय मंडळाचे नाव विभागीय सहसचिव /सहा.सचिव यांचे नाव व पत्ता भ्रमण ध्वनी क्रमांक ईमेल आयडी
पुणे श्रीम.प्रिया शिंदे ,सहसचिव
पुणे विभागीय मंडळ , पुणे
9689192899sscboardpune@gmail.com
नागपूर श्रीम.माधुरी सावरकर सहसचिव
नागपूर विभागीय मंडळ , नागपूर
9403614142 msboardnagpur@gmail.com
औरंगाबाद श्री. राजेंद्र पाटील सहसचिव
औरंगाबाद विभागीय मंडळ , औरंगाबाद
9922900825chair.aurboard@mshedu.gov.in
मुंबई श्री . मुश्ताक शेख सहसचिव
मुंबई विभागीय मंडळ , मुंबई
7020014714sschsc.mumbailboard@gmail.com
कोल्हापूर श्री. देविदास कुल्लाळ , सहसचिव
कोल्हापूर विभागीय मंडळ , कोल्हापूर
7588636301 divsec.kop@gmail.com
अमरावती श्रीम. जयश्री राऊत , सहसचिव(प्र)
अमरावती विभागीय मंडळ , अमरावती
9960909347 divsecamt@rediffmail.com
नाशिक श्रीम.एम. यु.देवकर , सहसचिव (प्र)
नाशिक विभागीय मंडळ , नाशिक
8888339423
7755903427
nsksec@rediffmail.com
लातूर श्री.संजय पंचगल्ले, सहसचिव (प्र)
लातूर विभागीय मंडळ , लातूर
9421694282 divsecretarylatur@gmail.com
कोकण श्रीम.भावना राज्नोर , सहसचिव
कोकण विभागीय मंडळ , कोकण
8806512288divchairman.konkan@gmail.com
HSC 2021 EXAM Resolving student complaints about result

MAHA tet 2021 preparation

वाचा   Maharashtra hsc result 2021

कोरोना च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थिती विचारात घेऊन सन 2020 21 या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेले उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता बारावी परीक्षा दिनांक अकरा जून २०२१ च्या शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आली तर नंतर दिनांक ०२ /०७/२०२१ च्या शासन निर्णयानुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता बारावी परीक्षेसाठी मंडळाकडे नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून त्यांना गुणपत्रक प्रमाणपत्र देण्यासाठी सुधारित मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.

Leave a Reply

दहावीच्या परीक्षेत यश मिळवल्याबद्दल ५० अभिनंदन संदेश संग्रह महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 कसे तपासावे ?fast links १ जून सरकारी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संग्रह निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष वरिष्ठ वेतन श्रेणी |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष
दहावीच्या परीक्षेत यश मिळवल्याबद्दल ५० अभिनंदन संदेश संग्रह महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 कसे तपासावे ?fast links १ जून सरकारी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संग्रह निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष वरिष्ठ वेतन श्रेणी |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष
%d bloggers like this: