बॅंकिंग क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्यांना सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांच्या 225 जागांसाठी भरती निघाली आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 फेब्रुवारी 2023 अशी आहे. सर्वाधिक जागा असलेल्या पोस्टविषयी विस्ताराने जाणून घेऊयात.
पोस्ट : आयटी ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : B.Tech. / B.E.
एकूण जागा : 123
वयोमर्यादा : 25 ते 35 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 फेब्रुवारी 2023
तपशील : bankofmaharashtra.in
पोस्ट : बिजनेस डेव्हलेपमेंट ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : पदवीधर/ MBA/ PG
एकूण जागा : 50
वयोमर्यादा : 25 ते 35 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 फेब्रुवारी 2023
तपशील : bankofmaharashtra.in
पोस्ट : राजभाषा ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी
एकूण जागा : 15
वयोमर्यादा : 25 ते 35 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 फेब्रुवारी 2023
तपशील : bankofmaharashtra.in
पोस्ट : सिक्युरिटी ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
एकूण जागा : 10
वयोमर्यादा : 25 ते 35 वर्ष
आणखीनही विविध पदांच्या भरतीसंदर्भातली माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 फेब्रुवारी 2023
तपशील : bankofmaharashtra.in