कला शाखेतील करिअर(A career in the art branch)
करिअर मार्गदर्शन १०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी
इयत्ता 10 वी व बाराव्ही च्या विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध विषयाचे मार्गदर्शन होण्यासाठी वेबिनार चे आयोजन SCERT, Maharashtra पुणे यांच्या अधिकृत युट्यूब चेनल वर प्रसारित होणार आहे .