संकलित चाचणी क्रमांक 01 चे गुण PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर कसे भरावे ? जाणून घ्या|how to upload pat marks on web.convegenius.ai

Spread the love

how to upload pat marks on web.convegenius.ai

विद्यार्थ्याचा अध्ययन संपादणूकीचा नियमित आढावा घेऊन आवश्यक कृती योजना राबविण्यासाठी सन २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षात STARS प्रकल्प अंतर्गत वर्षभरात तीन नियतकालिक चाचण्यांचे आयोजन इयत्ता तिसरी ते आठवीसाठी करण्यात येत आहे. यातील पहिली पायाभूत चाचणी दि. १७ ते १९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत शाळास्तरावर घेण्यात आलेली आहे. दुसरी संकलित मूल्यमापन १ ही चाचणी ३१, ३१ ऑक्टोंबर व ०१ नोव्हेंबर २०२३ रोजी घेण्यात आली आहे.

वाचा   maha tait परीक्षार्थींसाठी महत्वाची सूचना | Important notice for maha tait examinees, don't neglect

संकलित चाचणी क्रमांक 01 चे गुण PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर कसे भरावे ? जाणून घ्या

विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर संकलित मूल्यमापन १ या चाचणीचे गुण भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर चॅटबॉटवर शिक्षकांनी गुण नोंदवावेत याबाबतचे ऑनलाईन स्वरुपात यु-ट्युबद्वारे माहिती देण्यात आलेली आहे.तरी शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या संकलित मूल्यमापन १ चे गुण PAI (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर नोंदविणे

वाचा   विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित्ती (चॅटबॉट)|Swift Chat ;Attendance Bot maharashtra

https://web.convegenius.ai/chat

PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर गुण नोंदविण्याचा कालावधी दि. २८ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२३ असणार आहे. PAT (महाराष्ट्र) चॅटबॉट मार्गदर्शिका https://bit.ly/PATManual या लिंकवर पाहता येईल.

VSK – PAT चॅटबॉटबाबत प्रश्न आणि आव्हाने

कृपया चॅटबॉट वापरताना तुम्हाला आलेल्या शंका सामायिक करा google form

यु ट्यूब लिंक :

2 thoughts on “संकलित चाचणी क्रमांक 01 चे गुण PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर कसे भरावे ? जाणून घ्या|how to upload pat marks on web.convegenius.ai”

Leave a Reply

Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात
Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात