Scholarship Exam 2023: Final Answer Key for Classes 5 and 8

Spread the love

रविवार दि. १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ८ वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची दि. १७ १७ फेब्रुवारी, २०२३ रोजी परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती.

अंतरिम उत्तरसूचीसंदर्भात विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने उत्तरसूची सुधारित केली आहे. या उत्तरसूचीतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. या अंतिम उत्तरसूचीबाबत आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, या अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल तयार करण्यात येईल. याची कृपया नोंद घ्यावी.

वाचा   puppss 2024 ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे सुधारित वेळापत्रक

सदरप्रसिध्दीपत्रक अंतिम उत्तरसूचीसह परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावरही प्रसिध्द करण्यात येत आहे.

माध्यम मराठी

इयत्ता 5वी इयत्ता 8वी
पेपर 01 पेपर 01
पेपर 02 पेपर 02
Scholarship Exam 2023: Final Answer Key for Classes 5 and 8

urdu medium

class 5class 8
paper 1paper 1
paper 2papar 2
Scholarship Exam 2023: Final Answer Key for Classes 5 and 8

english medium

class 5class 8
paper 1paper 1
paper 2papar 2
Scholarship Exam 2023: Final Answer Key for Classes 5 and 8

hindi/telugu/gujrathi/kannad

class 5class 8
paper 1paper 1
paper 2papar 2
Scholarship Exam 2023: Final Answer Key for Classes 5 and 8

semi english- marathi

class 5class 8
paper 1paper 1
paper 2papar 2
Scholarship Exam 2023: Final Answer Key for Classes 5 and 8

semi english -urdu

class 5class 8
paper 1paper 1
paper 2papar 2

semi english- hindi/telugu/gujrathi/kannad

class 5class 8
paper 1paper 1
paper 2papar 2
Scholarship Exam 2023: Final Answer Key for Classes 5 and 8

“Keyword”

वाचा   खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रथम नियुक्तीपासून पहील्या तीन वर्षांसाठी मानधनामध्ये भरगोस वाढ |Substantial increase in emoluments of non-teaching staff in private aided schools for the first three years from their first appointment.

5th scholarship answer key pdf,5th scholarship answer sheet pdf 2023,scholarship answer key 2023 5th class,5th scholarship answer key 2023,8th scholarship answer sheet pdf 2023,scholarship answer sheet 2023,scholarship 2023 answer key 8th,शिष्यवृत्ती परीक्षा, इयत्ता 5वी व 8वी निकाल, शिष्यवृत्ती परीक्षा, इयत्ता 5वी व 8वी अंतिम उत्तर सूची,शिष्यवृत्ती परीक्षा, इयत्ता 5वी व 8वी 2023 अंतिम उत्तर सूची,शिष्यवृत्ती परीक्षा, इयत्ता 5वी व 8वी 2023 अंतिम उत्तर सूची उर्दू माध्यम,इयत्ता 5वी व 8वी 2023 अंतिम उत्तर सूची मराठी माध्यम,इयत्ता 5वी व 8वी 2023 अंतिम उत्तर सूची गुजराती माध्यम,इयत्ता 5वी व 8वी 2023 अंतिम उत्तर सूची कन्नड माध्यम,इयत्ता 5वी व 8वी 2023 अंतिम उत्तर सूची तेलुगू माध्यम,इयत्ता 5वी व 8वी 2023 अंतिम उत्तर सूची इंग्लिश माध्यम माध्यम,

Leave a Reply

Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात