class 5th and 8th scholarship exam result 2022
रविवार दि. ३१ जुलै, २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर या परीक्षेचे परीक्षार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक, शाळा आणि क्षेत्रिय अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात आली होती व . अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप नंतर अंतिम निकाल लावण्यात आले आहे.
स्कॉलरशिप इयत्ता 5वी 8वी निकाल live 2022
फक्त आपले सीट नंबर किंवा शाळेने लॉगिन करून आपल्या शाळेचे निकाल पाहू शकता .
इयत्ता 5वी व 8वी करिता ह्या लिंक च वापर करू शकता. शाळा लॉगिन केल्या नंतर स्क्रीन वर class 5 result / class 8th result tab वर क्लिक करा
विद्यार्थी निकाल पाहण्या करिता खालील बटन वर क्लिक करा
शाळेचा निकाल पाहण्या करिता खालील बटन वर क्लिक करा
अंतरिम उत्तर सूची
DA केल्क्युलेटर नवीन 2022
फक्त आपला मूळ वेतन व प्रवास भत्ता नोंदवा व
- औगस्ट 2022 मध्ये आपल्याला किती वेतन मिळेल
- महागाई भात्त्यामुळे वेतन मध्ये किती वाढ झाला
- 1 जाने ते 31 जुलै आपल्याला किती फरक मिळेल ,
- अवघ्या सेकंदात जाणून घ्या .
- खाली आपली माहिती नोंदवा व आपली सर्व माहिती मिळवा
हे वेब ऐप मी स्वतः तयार केलेलं आहे. आपल्या सूचना कमेंट बॉक्स मध्ये जरूर नोंदवा.