वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड आणि महावितरण अमरावती मध्ये विविध पदांसाठी नोकरी माझा भरती Recruitment For Various Posts In Western Coalfield Limited And Mahavitaran Amravati

Spread the love

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये विविध पदांच्या 135 जागांसाठी भरती निघाली आहे. महावितरण अमरावती आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण येथे देखील विविध पदांसाठी भरती होणार आहे. यातील महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणसाठी थेट मुलाखतीद्वारे निवड होणार आहे. तर इतर दोन ठिकाणच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. 

वेस्टर्न कोलफिल्ड लि.

पोस्ट छ माइनिंग सिरदार T&S ग्रुप ‘C’

शैक्षणिक पात्रता :  10 वी परीक्षा उत्तीर्ण, माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि ओवरमन, प्रथमोपचार प्रमाणपत्र

वाचा   Recruitment In Indian Oil Corporation Limited Thane Municipal Corporation And Dr D Y Patil University Pune 

एकूण जागा : 107

वयोमर्यादा :  18 ते 30 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट :  www.westerncoal.in 

पोस्ट : सर्व्हेअर (माइनिंग) T&S ग्रुप ‘B’

शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, खाण सर्वेक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि सर्व्हेअर प्रमाणपत्र

एकूण जागा : 28

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

वाचा   शासकीय नौकरी करिता वयोमर्यादा शिथिल: आजची खुशखबर Age limit relaxed for government jobs: Today's good news

अर्ज करण्याची शेवटची तारीख  : 10 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.westerncoal.in 

महावितरण, अमरावती

पोस्ट : अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता :  12 वी पास, ITI

एकूण जागा : 56

वयोमर्यादा  : 27 वर्षांपर्यंत

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.mahadiscom.in 

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण

पोस्ट : संचालक, उपसंचालक, सहायक संचालक, सचिव, कक्ष अधिकारी

वाचा   इंडिया पोस्ट Gds भर्ती 2023 40889 पदांसाठी Indiapostgdsonline Gov In येथे अर्ज करा

शैक्षणिक पात्रता  : पदवी/ पदव्युत्तर पदवी

एकूण जागा : 11

नोकरीचं ठिकाण : मुंबई

मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.

मुलाखतीची तारीख : 14 आणि 15 फेब्रुवारी 2023

मुलाखतीचा पत्ता : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, मुंबई

अधिकृत वेबसाईट : www.mwrra.org 

Recruitment, For Various Posts, In, Western Coalfield Limited, And Mahavitaran Amravati,

Categories job

Leave a Reply

Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात
Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात