google classroom prashikshan 2021

Spread the love

गुगल क्लास रूम प्रशिक्षण २०२१

(google classroom prashikshan 2021)कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये राज्यातील मुलांचे शिक्षण थांबू नये यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून सातत्याने विविध माध्यमांचा वापर केला गेला होता .

प्रथम टप्प्यामध्ये राज्यातील एकूण 40 हजार शिक्षकांना ऑनलाइन स्वरूपामध्ये गुगल क्लासरुमचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

सद्यस्थितीमध्ये ग्रामीण भागातील इयत्ता ५वी ते १२वीच्या व शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ वी च्या शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत ,तरी दैनंदिन अध्यापनामध्ये विविध डिजिटल टूल्स यशस्वी व प्रभावी वापर शिक्षकांना करता येणे गरजेचे आहे.

परिपत्रक डाउनलोड करा

वाचा   Unhide the Possibilities: Uncover Columns in Excel

सदर नाव नोंदणी ही दिनांक 26 नोव्हेंबर ३० नोव्हेंबर २०२१ शुक्रवार रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी बंद करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.

demo video

विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक संदर्भ साहित्य अभ्यासावयास देणे, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे व विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या अध्यापनाचा, गृहपाठाचा ,सूचनांचा त्यांच्या सोयीच्या वेळी पाहिजे तेव्हा लाभ घेता यावा यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे व गुगल यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांना अध्यापनासाठी उपयुक्त असे “digital leadership for teaching and learning in the classroom” या विषयावरील दोन दिवसीय या वेबिनार चे आयोजन माहे डिसेंबर 2021 मध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.

वाचा   pup-pss 2022 exam interim result check it now

सदरच्या वेबिनार मध्ये अध्यापनासाठी उपयुक्त अशा गूगल टूल च्या वापराबाबत प्रात्यक्षिकासह सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच या प्रशिक्षण वेबिनार करिता उपस्थित राहण्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक असल्याने प्रथमतः सर्व शिक्षकांनी या लिंक वर https://maa.ac.in/googleclassroomtraining अथवा सोबतच्या किंवा आर कोड स्कॅन करून नाव नोंदणी करावी व प्रशिक्षणांतर्गत सर्व शिक्षकांना मोफत G-suit आयडी तयार करून दिला जाणार असल्याने नोंदणी असलेल्या शिक्षकानाच सदरचा जी सूट आयडी प्राप्त होईल याची नोंद घ्यावी .

वाचा   download hall ticket nmms 2022 ; now

राज्यातील सर्व शिक्षकांना सदर प्रशिक्षणाचा लाभ घेता यावा

वेबिनार चे सविस्तर वेळापत्रक यथावकाश निर्मित करण्यात येईल


क्वीज

बाल दिवस

missile man quiz apj abdul kalam

basic English preparation quizzes 2021; join now for free

08 august-quit India movement day

आंतरराष्ट्रीय योग दिन ( क्वीज)

world telecommunication day QUIZ 2021

dr. B.R. Ambedkar Jayanti (amazon quiz 2021)

jagatik homeopathy dinache mahatva janun ghya ; QUIZ 10 एप्रिल

24 march jagatik kshayarog divas : ka sazra kela jato ? janun ghya.


Leave a Reply

दहावीच्या परीक्षेत यश मिळवल्याबद्दल ५० अभिनंदन संदेश संग्रह महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 कसे तपासावे ?fast links १ जून सरकारी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संग्रह निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष वरिष्ठ वेतन श्रेणी |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष
दहावीच्या परीक्षेत यश मिळवल्याबद्दल ५० अभिनंदन संदेश संग्रह महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 कसे तपासावे ?fast links १ जून सरकारी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संग्रह निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष वरिष्ठ वेतन श्रेणी |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष
%d bloggers like this: