puppss 2024 ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे सुधारित वेळापत्रक

Spread the love

puppss 2024 ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे सुधारित वेळापत्रक

परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ८ वी) दिनांक १८ फेब्रुवारी, २०२४ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर परीक्षेकरीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. ०१ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती. तथापि शाळांना शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. ०७ डिसेंबर, २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

वाचा   paper 01 class 5 guess answer sheet 2023

सदर परीक्षेकरीता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी दि. ०७ डिसेंबर, २०२३ अखेरपर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करावी.

5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 18 फेब्रुवारी 2024

ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे सुधारित वेळापत्रक

तपशीलशुल्क प्रकारकालावधी
शाळा माहिती प्रपत्र,नियमित शुल्कासह (With Regular Fee)०१ सप्टेंबर २०२३ ते ०७ डिसेंबर २०२३
आवेदनपत्र व शुल्क ऑनलाईन भरणे.विलंब शुल्कासह (With Late Fee)०८ डिसेंबर २०२३ ते १५ डिसेंबर २०२३
अतिविलंब शुल्कासह (With Super Late Fee)१६ डिसेंबर २०२३ ते २३ डिसेंबर २०२३
अति विशेष विलंब शुल्कासह (With Special Super Late Fee)२४ डिसेंबर २०२३ ते
३१ डिसेंबर २०२३ ऑफलाईन पध्दतीने

दि. ३१/१२/२०२३ नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा आवेदनपत्र भरता येणार नाही, याची सर्वानी गांभीर्याने नोंद घ्यावी.

वाचा   paper 02 class 5 guess answer sheet 2023


शाळा नोंदणी करिता येथे क्लिक करावे 

शाळा नोंदणी 

शाळा लोगिन करण्या करिता येथे क्लिक करावे 

शाळा लोगिन 

best android apps for 5th scholarship examination (Marathi)

1 thought on “puppss 2024 ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे सुधारित वेळापत्रक”

Leave a Reply

Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात
Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात