Recruitment In Ulhasnagar Municipal Corporation Thane ESIS Hospital Know About Vacancy
अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच ‘एबीपी माझा’ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिदी दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील.
ESIS, ठाणे
पोस्ट – वैद्यकीय अधिकारी गट अ
शैक्षणिक पात्रता – MBBS
एकूण जागा – 41
वयोमर्यादा – 57 वर्षांपर्यंत
नोकरीचं ठिकाण – ठाणे
अर्ज पाठवण्याचा पत्ता – वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, रा. का. वि.यो. रुग्णालय ठाणे, दुसरा मजला, वागळे इस्टेट, ठाणे- 400604
अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख – 26 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट – esic.nic.in
कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड
पोस्ट – क्लार्क
शैक्षणिक पात्रता – BCS, BCA, MCA, MBA
एकूण जागा – 40
वयोमर्यादा – 25 वर्षांपर्यंत
नोकरीचं ठिकाण- सांगली, कोल्हापूर
अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी – kopbankassorecruit@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट – www.kopbankasso.com
उल्हासनगर महानगरपालिका
पोस्ट – वकील
शैक्षणिक पात्रता – कायद्याची पदवी, मराठी, इंग्रजी व हिंदी भाषांचं उत्तम ज्ञान
एकूण जागा – 39
नोकरीचं ठिकाण – उल्हासनगर
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता – विधी विभाग, तळमजला, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर- 421003
अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख – 24 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट – www.umc.gov.in
भारतीय खाण ब्युरो, नागपूर
पोस्ट – अधीक्षक
शैक्षणिक पात्रता – संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी किंवा बॅचलर पदवी, 12 वर्षांचा अनुभव
एकूण जागा – 4
नोकरीचं ठिकाण – नागपूर
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता – The Controller of Mines (P&Cl. 2nd Floor, Indian Bureau of Mines. Indira Bhavan, Civil Lines, Nagpur – 440001
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट – www.ibm.gov.in
इतर ठिकाणच्या भरतीची माहिती
डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ पुणे ( Dr. D. Y. Patil University pune )
पोस्ट : प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक
एकूण जागा : 13
नोकरीचं ठिकाण – पुणे
अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी- career@dpu.edu.in
अर्ज पाठवण्याचा पत्ता : कुलसचिव, डी.वाय. पाटील विद्यापीठ, संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे– 411018
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 1 मार्च 2023
अधिकृत वेबसाईट – dpu.edu.in
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली ( Gondwana University Gadchiroli )
पोस्ट : मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक-उष्मायन सेवा, कार्यकारी-विपणन आणि फॉरवर्ड लिंकेज, कार्यालय प्रशासक.
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
एकूण जागा : 04
नोकरीचं ठिकाण : गडचिरोली
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : संचालक, नवोपक्रम, उष्मायन आणि लिंकेज, नवीन परीक्षा भवन, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली- 442605
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : unigug.org