Recruitment In Mahavitaran Jalgaon And Ulhasnagar Municipal Corporation 

Spread the love

Job महावितरण जळगाव, भारतीय खाण ब्युरो नागपूर आणि उल्हासनगर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.  महावितरण जळगाव येथे निघालेल्या भरतीसाठी दहावी पास उमेदवार देखील अर्ज करू शकतात. आयटीआय आणि दहावी पास झालेल्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळणार आहे. जाणून घेऊयात सविस्तर. 

महावितरण, जळगाव ( Mahavitaran Jalgaon )

पोस्ट : इलेक्ट्रिशियन

शैक्षणिक पात्रता : 10 वी पास, ITI उत्तीर्ण

एकूण जागा  : 88

वयोमर्यादा : 18 ते 30  वर्ष

अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक : 24 फेब्रुवारी 2023

वाचा   RTE महाराष्ट्र लॉटरी निकाल 2023-24 @rte25admission.maharashtra.gov.in निवड यादी थेट लिंक

अधिकृत वेबसाईट : www.mahadiscom.in 

पोस्ट : वायरमन

शैक्षणिक पात्रता : 10 वी पास, ITI उत्तीर्ण

एकूण जागा : 35

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष

अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक  : 24 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.mahadiscom.in 

पोस्ट : कोपा

शैक्षणिक पात्रता : 10 वी पास, ITI उत्तीर्ण

एकूण जागा : 17

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष

नोकरीचं ठिकाण : जळगाव

अर्ज पोहोचवण्याचा पत्ता : लघु प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मंडळ कार्यालय, विद्युत भवन, एम.आय.डी.सी. जळगाव – 425003

वाचा   Bank Of India And Maharashtra State Road Transport Corporation Recruitment For Various Posts

अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक  : 24 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.mahadiscom.in 

उल्हासनगर महानगरपालिका ( Ulhasnagar Municipal Corporation  )

पोस्ट : वकील

शैक्षणिक पात्रता  : कायद्याची पदवी, मराठी, इंगजी व हिंदी भाषांचं उत्तम ज्ञान

एकूण जागा :  39

नोकरीचं ठिकाण : उल्हासनगर

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : विधी विभाग, तळमजला, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर- 421003

अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख : 24 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.umc.gov.in

वाचा   Chat and Earn: Make Money on the Go with Mobile GPT

भारतीय खाण ब्युरो, नागपूर

पोस्ट : अधीक्षक

शैक्षणिक पात्रता : संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी किंवा बॅचलर पदवी, 12 वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 04

नोकरीचं ठिकाण : नागपूर

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Controller of Mines (P&Cl. 2nd Floor, Indian Bureau of Mines. Indira Bhavan, Civil Lines, Nagpur – 440001

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 1 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट : www.ibm.gov.in  

Source link

Leave a Reply

दहावीच्या परीक्षेत यश मिळवल्याबद्दल ५० अभिनंदन संदेश संग्रह महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 कसे तपासावे ?fast links १ जून सरकारी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संग्रह निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष वरिष्ठ वेतन श्रेणी |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष

%d bloggers like this: