educational calendar for December 2020 to April 2021 class one to ten; download now

Spread the love

शैक्षणिक दिन दर्शिका माहे डिसेंबर २०२० ते एप्रिल २०२१ इयत्ता पहिली ते दहावी ( educational calendar for December 2020 to April 2021 class one to ten; download now)

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र , पुणे यांच्या द्वारे तयार करण्यात आलेले दिनदर्शिका खाली दिलेले आहेत. 

मराठी माध्यम इयत्ता निहाय दिनदर्शिका माहे डिसेंबर २०२० ते एप्रिल २०२१

मराठी माध्यम इयत्ता निहाय दिनदर्शिका माहे डिसेंबर २०२० ते एप्रिल २०२१ इयत्ता पहिली ते दहावी 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र , पुणे यांच्या द्वारे तयार करण्यात आलेले दिनदर्शिका (educational calendar for December 2020 to April 2021 class one to ten) खाली दिलेले आहेत. 

वाचा   Maker & Checker First Login (Create New Password) PFMS

शिक्षकांसाठी सूचना 

१)शैक्षणिक दिनदर्शिका सर्व शिक्षकांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी.

२) शैक्षणिक दिनदर्शिका विद्यार्थ्यांनी वापरायला सुरू करण्यापूर्वी शिक्षकांनी सर्व वापर करत या विद्यार्थ्यांची व पालकांची फोन व्हिडिओ कॉल ग्रुप कॉल कॉन्फरन्स कॉल करून संवाद साधावा आणि शैक्षणिक दिनदर्शिका वापरून अभ्यास कसा करावा याबद्दल मार्गदर्शन करावे.

३)वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांची संवाद साधताना फक्त अभ्यास बद्दल बोलू नये हा संवाद अनौपचारिक असावा विद्यार्थी कुटुंब सध्याची दिनचर्या व घरा सध्या स्वीकारलेली जबाबदारी आजूबाजूच्या परिस्थितीबाबत त्याचे मत याबद्दल चर्चा करून शिक्षक विद्यार्थ्यांची संबंध दृढ होतील याची काळजी घ्यावी.

४) वर्ग शिक्षकांनी शिक्षकांनी पाठ शिकवताना पुस्तकाचा कसा वापर करावा याबद्दल सूचना द्याव्यात 

वाचा   राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा|इ. ८ वी साठी|nmms 2023 hall ticket; download now

५)प्रत्येक पाठाचे ई-साहित्य बघण्या पूर्वी व बघितल्यानंतर काय करावे याबद्दल ही विद्यार्थ्यांना सांगावे.

६) त्याचप्रमाणे नाणे पाठातील साहित्याशी संबंधित समांतर उपक्रम आणि स्वाध्याय या बद्दल विद्यार्थ्यांची संवाद साधावा नियमित अभ्यास पर्याय म्हणून आपण दीक्षा ॲप चा वापर आपण करत नाही आहोत तर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील अंतर क्रियेतून जे विद्यार्थ्यांचे अध्ययन घडते त्याला पूरक साहित्य किंवा शैक्षणिक साहित्य म्हणून साहित्याचा वापर करणे अपेक्षित आहे.

७ ) शैक्षणिक दिनदर्शिके मध्ये देण्यात आलेल्या कृतीशिवाय शिक्षकांनी आपल्या स्तरावर इतर आवश्यक कृती व उपक्रम विद्यार्थ्यांना पुरविण्यास हरकत नाही

ज्या वर्गाचे दिनदर्शिका डाऊनलोड करावयाचे आहे त्यापुढे क्लिक करा/.

वाचा   how to add vendor; commercial in pfms public financial management system

दिनदर्शिका (educational calendar for December 2020 to April 2021 class one to ten)

इयत्ता पहिली दिनदर्शिका  येथे क्लिक करा 

इयत्ता दुसरी  दिनदर्शिका  येथे क्लिक करा 

इयत्ता तिसरी  दिनदर्शिका  येथे क्लिक करा 

इयत्ता चौथी  दिनदर्शिका  येथे क्लिक करा

इयत्ता पाचवी  दिनदर्शिका  येथे क्लिक करा 

इयत्ता सहावी  दिनदर्शिका  येथे क्लिक करा 

इयत्ता सातवी  दिनदर्शिका  येथे क्लिक करा 

इयत्ता आठवी  दिनदर्शिका  येथे क्लिक करा 

इयत्ता नववी  दिनदर्शिका  येथे क्लिक करा 

इयत्ता दहावी दिनदर्शिका  येथे क्लिक करा 

साविसतर माहिती करिता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र , पुणे  यांचे अधिकृत वेबसाइट वर विजिट करा.

Leave a Reply

Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात
Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात