Recruitment In Indian Oil Corporation Limited Thane Municipal Corporation And Dr D Y Patil University Pune 

Spread the love

नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), ठाणे महानगरपालिका, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ पुणे आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. यातील इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मधील भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तर इतर तीन ठिकाणच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.  

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL)

पोस्ट : अभियंता

शैक्षणिक पात्रता : B.E./ B. Tech

एकूण जागा : 513

वयोमर्यादा : 18 ते 26 वर्ष

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट – iocl.com

ठाणे महानगरपालिका ( Thane Municipal Corporation )

पोस्ट : योगा शिक्षक

शैक्षणिक पात्रता : योगप्रशिक्षणाची पदवी

एकूण जागा : 27

नोकरीचं ठिकाण : ठाणे

अर्ज पाठवण्याचा पत्ता  : सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग, पाचपाखाडी, ठाणे- 400602

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 24 फेब्रुवारी 2023

डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ पुणे ( Dr. D. Y. Patil University pune  )

पोस्ट : प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक

एकूण जागा : 13

नोकरीचं ठिकाण – पुणे

अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी- career@dpu.edu.in

अर्ज पाठवण्याचा पत्ता : कुलसचिव, डी.वाय. पाटील विद्यापीठ, संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे– 411018

अर्ज करण्याची शेवटची तारीख  :  1 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट – dpu.edu.in

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली ( Gondwana University Gadchiroli  )

पोस्ट : मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक-उष्मायन सेवा, कार्यकारी-विपणन आणि फॉरवर्ड लिंकेज, कार्यालय प्रशासक.

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

एकूण जागा : 04

नोकरीचं ठिकाण : गडचिरोली

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : संचालक, नवोपक्रम, उष्मायन आणि लिंकेज, नवीन परीक्षा भवन, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली- 442605

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : unigug.org

Source link

Categories job

Leave a comment

जागतिक मृदा दिनाचा परिचय 2024 भारताच्या संविधानाबद्दल काही रंजक तथ्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी बद्दल रोचक तथ्ये अजन्ता लेणींबद्दल काही रोचक तथ्ये गेटवे ऑफ इंडियाबद्दल काही रोचक तथ्ये
जागतिक मृदा दिनाचा परिचय 2024 भारताच्या संविधानाबद्दल काही रंजक तथ्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी बद्दल रोचक तथ्ये अजन्ता लेणींबद्दल काही रोचक तथ्ये गेटवे ऑफ इंडियाबद्दल काही रोचक तथ्ये