Vacancy In Air India Airport Services Limited Know About It

Spread the love

Vacancy In Air India Airport Services Limited Know About It

अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच ‘एबीपी माझा’ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लि. (AIASL)

विविध पदांच्या 166 जागांसाठी भरती निघाली आहे.

पोस्ट – ग्राहक सेवा कार्यकारी (कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह)

शैक्षणिक पात्रता – पदवीधर, इंग्रजी, हिंदी भाषेवर प्रभुत्व

एकूण जागा – 11

मुलाखतीची तारीख – 7 ते 13 फेब्रुवारी 2023

तपशील – www.aiasl.in

पोस्ट – कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी ( ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह)

शैक्षणिक पात्रता – 12वी पास, एअरलाईन डिप्लोमा, इंग्रजी, हिंदी भाषेवर प्रभुत्व

एकूण जागा – 25

मुलाखतीची तारीख – 7 ते 13 फेब्रुवारी 2023

तपशील – www.aiasl.in

पोस्ट – हँडीमन आणि हँडीवुमन

शैक्षणिक पात्रता – 10वी पास, स्थानिक, इंग्रजी, हिंदी भाषेचं ज्ञान

एकूण जागा – 81

मुलाखतीची तारीख – 7 ते 13 फेब्रुवारी 2023

तपशील – www.aiasl.in

पोस्ट – हँडीमन (क्लिनर)

शैक्षणिक पात्रता – 10वी पास, स्थानिक, इंग्रजी, हिंदी भाषेचं ज्ञान

एकूण जागा- 20

मुलाखतीची तारीख – 7 ते 13 फेब्रुवारी 2023

तपशील – www.aiasl.in

पोस्ट – युटिलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर

शैक्षणिक पात्रता – 10वी पास, HMV ड्रायव्हिंग लायसन्स

एकूण जागा – 7

मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता – हॉटेल प्रिस्टाईन रेसिडेन्सी. विमानतळ रोड, S.V.P च्या पुढे इंटरनॅशनल, सरदारनगर, हंसोल, अहमदाबाद, गुजरात- 382475

मुलाखतीची तारीख – 7 ते 13 फेब्रुवारी 2023

तपशील – www.aiasl.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

>> बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांसाठी भरती

बॅंकिंग क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्यांना सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांच्या 225 जागांसाठी भरती निघाली आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख  6 फेब्रुवारी 2023 अशी आहे.

Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्र
पोस्ट : आयटी ऑफिसर

शैक्षणिक पात्रता : B.Tech. / B.E.

एकूण जागा : 123

वयोमर्यादा : 25 ते 35 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 फेब्रुवारी 2023

तपशील : bankofmaharashtra.in  

पोस्ट : बिजनेस डेव्हलेपमेंट ऑफिसर

शैक्षणिक पात्रता : पदवीधर/ MBA/ PG

एकूण जागा : 50

वयोमर्यादा : 25 ते 35 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 फेब्रुवारी 2023

तपशील : bankofmaharashtra.in 

पोस्ट : राजभाषा ऑफिसर

शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी

एकूण जागा : 15

वयोमर्यादा : 25 ते 35 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 फेब्रुवारी 2023

तपशील : bankofmaharashtra.in 

हे ही पहा …

शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी व ८वी -२०२२ गुणवत्ता यादी जाहीर

Source link

Categories job

Leave a comment

जागतिक मृदा दिनाचा परिचय 2024 भारताच्या संविधानाबद्दल काही रंजक तथ्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी बद्दल रोचक तथ्ये अजन्ता लेणींबद्दल काही रोचक तथ्ये गेटवे ऑफ इंडियाबद्दल काही रोचक तथ्ये
जागतिक मृदा दिनाचा परिचय 2024 भारताच्या संविधानाबद्दल काही रंजक तथ्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी बद्दल रोचक तथ्ये अजन्ता लेणींबद्दल काही रोचक तथ्ये गेटवे ऑफ इंडियाबद्दल काही रोचक तथ्ये