Table of Contents
happy birthday wishes in marathi
मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपल्या जीवनामधील एक अविस्मरणीय व्यक्ती म्हणजे आपले मित्र ज्याचे आपल्या जीवनामध्ये खूप महत्व असते अश्या व्यक्तीस त्यांच्या वाढदिवसानिम्मित शुभेच्छा पाठवा .
या निम्मीत्ताने आम्ही आपल्या साठी घेवून आलोय वाढ दिवसाच्या शुभेच्छा संदेश व शुभेच्छा च्या खाली सोशल मिडिया (WhatsApp ,Facebook , टेलिग्राम व कॉपी ) चे बटन दिलेले आहेत तेथून सहज रित्या शुभेच्छा पाठवू शकता .
happy birthday wish to friend
वर्षाचे ३६५ दिवस_महिन्याचे ३० दिवस
हफ्त्याचे ७ दिवस
आणि माझ्या आवडीचा १ दिवस
तो म्हणजे माझ्या भावाचा 🫵वाढदिवस..
भाऊ तुला 🌤वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.🌤
🍁 जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या भावाचा!!✨
╚»★«╝ वाढदिवसाच्या 🎂हार्दीक शुभेच्छा ╚»★«╝ !
🍁त्याचा सुगंध तुझ्या 🫵सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना.🎂
शिवमय ]|I{•——» 🎀 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎀 »——•{I|] ! 🥳
केला तो नाद झाली ती हवा
कडक रे भावा तुच आहे छावा
भावाची हवा..आता तर DJ च लावा. 🥳
░▒▓█ वाढदिवसाच्या🎂 हार्दिक शुभेच्छा भावा ! █▓▒░
🍁तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,🍁]|I{•——» 🎀 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎀 »——•{I|]
आयुष्यात सगळी सुख तुला🫵 मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी
द्यायला विसरू नको.🎂
🍁वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🍁
जे देवाकडे मागशील तू ते तुला 🫵मिळो
हीच आज देवाकडे मागणी आहे माझी.🎂
🍁वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा🍁
मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या 🫵वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे.🎂
🍁वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.🍁
आपल्या दोस्ताची किंमत नाही आणि
किंमत करायला कोणाच्या बापात हिंमत नाही.🎂
🍁वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🍁
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे.🌞
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..🎂
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा.🍁
🌞उगवता सुर्य तुम्हाला 🫵आशीर्वाद देवो..
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो..
आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.
🍁वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!🍁
✨ आपल्या दोस्तीची किंमत नाही आणि
किंमत करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही. 🥳
वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂
दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
🌞नवे क्षितीज नवी पाहट ,🌤
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या🫵 चेहऱ्यावर राहो.
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
🌤वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट,
पन थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोचतील थेट↤↤↤↤↤ वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा भावा ↦↦↦↦↦
🥳कोणाच्या हुकमावर नाय जगत
स्वताच्या रूबाबवर जगतोय
अशा दिलदार व्यक्तिमत्वाला🥳
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂
🌸माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं
जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही🌸
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त🎂◦•●◉✿ आपुलकीच्या शुभेच्छा ! ✿◉●•◦
╰☆☆ नेहमी आनंदी रहा,
कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये,
समुद्रासारखी खोल तुमची ख्याती व्हावी,
आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं, ☆☆╮
╰☆☆ वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!! ☆☆╮
दिसायला एखाद्या हिरो🫠 ला ही लाजवणारे
कॅडबरी बाॅय आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे Dashing_Boy🧖🏾♂️ या नावाने प्रसिद्द असलेले🫠
आपल्या Royal भावाला 💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!💐
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या🫵 नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे.
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂
🎂सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,🌤
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,
केवळ सोन्यासारख्या लोकांना.🫵
दिन विशेष संदेश संग्रह
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस| मातृ दिन २०२३ | बुद्ध पौर्णिमा | राजर्षी शाहू महाराज| jagatik kshayarog divas | jagtik hawaman divas | national science day with quiz | महिला शिक्षण दिन | national road safety month | आंतरराष्ट्रीय योग दिन | world telecommunication day QUIZ 2021 | maharashtra din v kamgar din | jagatik homeopathy dinache mahatva | jagatik aarogya divas
happy birthday wish to sister /daughter
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे.🌞
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..🎂
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा.🍁
🌼 आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे!
यशस्वी हो, औक्षवंत हो,🌼
अनेक आशीर्वाद 🥳
🌸येणारा प्रत्येक दिवस हा माझ्या परीचा असावा,
जीवनात तुझ्या कधी दुःखाचा क्षण नसावा..🌤
मनात तुझ्या जे जे असेल ते ते तुला मिळावे,
प्रयत्नांना तुझ्या नेहमी उदंड यश लाभावे..
हसत खेळत पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा,
परी तुला 💐 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !💐
तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या🌤
फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व
जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त
ईश्वरचरणी प्रार्थना!
🥳 वाढदिवसाच्या🎂 अनंत शुभेच्छा! 🥳
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं 🌤आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा💐
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या🫵 नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे.
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂
🍁आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतोप्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो
माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच 🥳
माझी राजकन्या तुला 🍁वाढदिवसाच्या शुभेच्छा!🍁
दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
🌞तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा,
सळसळणारा शीतल वारा !💐
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या
उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂
✨जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,🎂
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे. 🥳
◦•●◉✿ जन्मदिवसाच्या🎂 मनःपूर्वक शुभेच्छा ✿◉●•◦!
🍁जगातील सर्व आनंद तुला मिळो
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो
माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली✨
तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या 🎂खूप खूप शुभेच्छा!🍁
✨आज आपला वाढदिवस,
आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस
आपला असा असावा कि समाजातील🍁प्रत्येक व्यक्तिला आपला हेवा वाटावा. 🥳
ღ(¯`◕‿◕´¯) ♫ ♪ ♫ वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ♫ ♪ ♫ (¯`◕‿◕´¯)ღ!🎂
🌞तुझ्या ईच्छा आकांक्षा उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच ईच्छा तुला उदंड आयुष्य लाभुदे
लाडक्या परीला 🍁 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🍁
जे देवाकडे मागशील तू ते तुला 🫵मिळो
हीच आज देवाकडे मागणी आहे माझी.🎂
🍁वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा🍁
✨व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी 🥳
◦•●◉✿ जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ✿◉●•◦!
happy birthday wishes नातेवाईकांसाठी
😇बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार,
नेहमीच दिलात आश्वासक आधार,
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,
जणू बनलात आमचे श्वास.
तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला,
सुख समाधान मिळो तुम्हाला.
तुम्हाला दीर्घायु लाभू दे,
तुमचे स्वप्न 🎂पूर्ण करण्याचे बळ आम्हा मिळू दे!😇
🍁प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या🫵 यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत होत जावो.
तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा.
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख, समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा.🎂
🍁वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.🍁
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे.🌞
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..🎂
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा.🍁
🍁नवा गंध, नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा
ह्याच तुम्हांला.🍁╚»★«╝ वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ╚»★«╝
नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.🌤
ह्याच तुम्हांला ░▒▓█ वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! █▓▒░
happy birthday wishes जोडीदारासाठी
✨आपल्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी,
प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी.
देवाने आपल्याला इतकी खुशी द्यावी की
आपण एका दुःखाच्या क्षणासाठी तरसावे. 🥳
🍁वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂
🌞तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा,
सळसळणारा शीतल वारा !🌹
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या
उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂
कधी रुसलीस कधी हसलीस, राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
🥳 वाढदिवसाच्या 🎂शुभेच्छा! 🥳
🍁आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
🍁आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂
✨आज देवाला हात जोडूणी आपल्यासाठी
मी एकच मागणी मागतो की
हे देवा माझ्यासाठी या अनमोल व्यक्तिमत्वाला
आजच्या सुवर्णदिनी असंख्य आनंदाने भरलेला समुद्र द्यावा. 🥳
🍁वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂
🍁आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतोप्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो
माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच 🥳
माझी राजकन्या तुला 🍁वाढदिवसाच्या शुभेच्छा!🍁
✨आयुष्याच्या या पायरीवर आपल्या
नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे,
आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे,
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे.
◦•●◉✿ जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ✿◉●•◦
🍁नवा गंध, नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा
ह्याच तुम्हांला 🫵वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.🍁
🌞कधी कधी असंही होतं,
फार महत्वाचं म्हणून जपलेलं,
ऐनवेळी विसरून जातं..🌹
तुझ्या वाढदिवसाचं असंच झालं,
विश्वास आहे कि,
हे तू 🫵समजून घेशील..
वाढदिवसाच्या उशिरा🌹 दिलेल्या शुभेच्छा!🎂
✨ ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
हीच शुभेच्छा ! 🥳
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂
दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या✨ तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा
हॅपी बर्थडे🎂 माझ्या गोडुलीला! 🥳💙💜💛🧡❤️️ जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ❤️️🧡💛💜💙
आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..
आई तुळजाभवानी आपणास
उदंड आयुष्य देवो.. 🙏
happy birthday wishes in marathi
✨प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे! 🥳
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!🎂
💖कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, 🥳
▌│█║▌║▌║ वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! ║▌║▌║█│▌
जीवेत शरद: शतं ! पश्येत शरद: शतं !
भद्रेत शरद: शतं ! अभिष्टचिंतनम !🙏🎂जन्मादिवसस्य शुभाशय: !
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
🎂तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे
हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे
चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब
प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे. 🥳
.•♫•♬• वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! •♬•♫•.
💖तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो.
नाहीच असं नाही पण तुझ्या
येण्याने आयुष्याची बाग खर्या अर्थाने बहरून आली….
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले…
पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले…
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं !
बस्स ! आणखी काही नको… काहीच ! 🥳
वाढदिवसाच्या प्रेमशुभेछा !🎂
🙏 तुमचा वाढदिवस ख़ास आहे,
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात..
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान आहात.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂
💖येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात
भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो,
देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि
तुम्हाला आयुष्यात वैभव, प्रगती, आरोग्य, प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी.. 🥳
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂
💐 सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन,
समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन
समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही
मी तुझ्यासोबतच असेन. वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂
💐नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
आजचा दिवस खूप खास आहे,
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा. 🥳
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
इतर शुभेछा संदेश संग्रह
मातृ दिन २०२३इतिहास, महत्त्व, कोट्स आणि शुभेच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी ५० मनःपूर्वक धन्यवाद संदेश
50 good night sandesh marathi madhye
100 good morning sandesh for sharing in marathi
motivational quotes in marathi
रंगपंचमीच्या शुभेच्छा 2023 image, quotes, messeges
25 happy birthday wish to boss/saheb in marathi
आई पत्नी बहिणीसाठी शुभेच्छा संदेश आणि बॅनर
Birthday Wishes नातेवाईकांसाठी
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी !🌞
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !🎂
🍁तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा.🍁
🎂सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,🌤
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,
केवळ सोन्यासारख्या लोकांना.🫵
🌸नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा…🌸
╰☆☆ वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!! ☆☆╮
तुम्हाला 🫵तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं..
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं.
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो.
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
🍁वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा.🍁
आज तुझा🫵 वाढदिवस
वाढणार्या प्रत्येक दिवसागणिक
तुझं यश, तुझं ज्ञान आणि
तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो,
आणि सुखसमृद्धीची बहार
तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो.. 🥳
╚»★«╝ वाढदिवसाच्या 🎂हार्दीक शुभेच्छा ╚»★«╝
happy birthday wishes in marathi
🎂आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात
असं नाही, पण काही क्षण असे असतात जे विसरु
म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत
क्षणातला असाच एक क्षण.
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच. पण
आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण 🥳
एक”सण” होऊ दे हीच सदिच्छा..!🎂
🥳देवाकडे जे काही तुम्ही मागणार ते सर्व तुम्हाला मिळो,
आयुष्याच्या या नवीन वाटेवर
तुमच्या नवीन स्वप्नांना भरारी मिळो,
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती तुम्हाला मिळो. 🥳
वाढदिवसाच्या 🎂हार्दिक शुभेच्छा!
🥳सर्वात वेगळी आहे माझी बहीण
सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण
कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही
माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही
हॅपी बर्थडे🎂 ताई !🥳
🍁तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा,
तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा,
जेव्हा तुम्ही एक तारा मागणार🍁
🍁तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂
🎂सागरासारखी अथांग माया भरलीय तुझ्या हृदयात.
कधी कधी तर तू मला आपली आईच वाटतेस.
माझ्या भावनांना, केवळ तूच समजून घेतेस.
माझ्या जराशा दुःखाने, तुझे डोळे भरून येतात.
अशी माझ्याबद्दल हळवी असणारी दीदी तू,
कधी कधी प्रसंगी, खूप खंबीरही वाटतेस.
मनात आत्मविश्वास, तुझ्यामुळेच जागृत होतो.
तूच आम्हाला धीर देतेस..
तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🍁
happy birthday wishes in marathi
😇तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते,
ओली असो वा सुकी असो,
पार्टी तर ठरलेलीच असते,
मग कधी करायची पार्टी?😇
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!🎂
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
😇तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो😇
वाढदिवसाच्या 🎂खूप खूप शुभेच्छा! 🥳
😇वाढदिवस येतो,
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
आयुष्याला योग्य दिशा देतो
जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो😇
आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा!🎂😇वाढदिवस येतो,
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
आयुष्याला योग्य दिशा देतो
जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो😇
आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा!
😇वाढदिवस शुभेच्छा मराठी
चाहूल तुझी लागताच आनंदी झालो आम्ही
तुझ्या बाललीलांमध्ये रमून गेलो आम्ही
यशवंत हो दीर्घायुषी हो
बाळा तुला आजीआजोबांकडून😇
🥳 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🥳
💐मी खूप भाग्यवान आहे,मला बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी,
मला एक सोबती मिळाली,
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,
आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस
💐वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !💐
🫠आपल्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा,
तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे
आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउदे
तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे🫠
हीच ईशवर चरणी प्रार्थना.💐
happy birthday wishes in marathi
💐नाती जपली प्रेम दिले
या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा
🥳 वाढदिवशी हीच एक सदिच्छा! 🥳
💐झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा,
इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.💐
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा
लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा…
🥳 ╰☆☆ वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!! ☆☆╮.! 🥳
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर,वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव,
happy birthday wishes in marathi text,happy birthday wishes in marathi for friend,happy birthday wishes in marathi for brother,happy birthday wishes in marathi for husband,happy birthday wishes in marathi for wife,happy birthday wishes in marathi for son,happy birthday wishes in marathi for mother,happy birthday wishes in marathi for father,happy birthday wishes in marathi funny,aai happy birthday wishes in marathi,mama happy birthday wishes in marathi,papa happy birthday wishes in marathi,mom happy birthday wishes in marathi,
4 thoughts on “100+वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा|happy birthday wishes in marathi”